शमीच्या बॉलिंगवर कूक बोल्ड, स्टम्पचे दोन तुकडे
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Nov 18, 2016, 05:53 PM ISTविशाखापट्टणम टेस्टमध्ये इंग्लंडची पडझड, निम्मा संघ तंबूत
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Nov 18, 2016, 05:29 PM ISTविशापट्टणम टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 04:43 PM ISTजयंत यादवला जर्सीवर हवी होती दोन महिलांची नावं
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय मॅचमध्ये भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईची नावं दिसली. प्रत्येक खेळाडूल घडवण्यामध्ये त्याच्या आईचा वाटा आहे हे दाखवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. या मॅचमध्ये जयंत यादवनं भारतीय टीममध्ये पदार्पण केलं.
Oct 29, 2016, 10:20 PM ISTविशाखापट्टणममध्ये भारतानं फोडले फटाके, न्यूझीलंडविरुद्ध 190 रननी विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेमध्ये भारताचा 190 रननी दणदणीत विजय झाला आहे.
Oct 29, 2016, 07:41 PM ISTLive : न्यूझीलंडला विजयासाठी 270 रनची गरज
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक वनडे सामन्याता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग कऱण्याचा निर्णय घेतलाय. अखेरची वनडे जिंकत मालिका जिंकण्याच्या इराद्याने आज टीम इंडिया मैदानात उतरेल तर दुसरीकडे भारतात वनडे मालिका जिंकण्यास न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे.
Oct 29, 2016, 01:34 PM ISTजयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच
महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश कोर्टानं दिले.
Apr 29, 2016, 09:40 PM ISTभारताची पहिली अण्वस्त्र सज्ज पाणबुडी नौदलात होणार दाखल
विशाखापट्टणम : भारताची पहिली अण्वस्त्र सज्ज असलेली पाणबुडी युद्धनौका 'आयएनएस अरिहंत' आता नौदलात आपली सेवा बजावण्यासाठी रुजू होण्याची शक्यता आहे.
Feb 23, 2016, 04:10 PM ISTलंकादहन... तिसरी टी-20 जिंकून भारतानं मालिकाही घातली खिशात
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा 9 विकेटनं दणदणीत विजय झाला आहे.
Feb 14, 2016, 10:15 PM ISTविशाखापट्टणममध्ये सुरू आहे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 12:10 PM ISTहुडहुडमुळे 24 जणांचा मृत्यू, पाहणीसाठी पंतप्रधान आज आंध्रला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुडहुड चक्रीवादळानं झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विशाखापट्टणमला जातायेत. आंध्र प्रदेश आणि ओडिशा मधील समुद्र किनाऱ्यांवर वादळामुळं खूप नुकसान झालंय.
Oct 14, 2014, 01:13 PM IST'हुडहुड' चक्रीवादळचा धोका, आंध्र- ओडिशामध्ये अलर्ट
एका रंगीत चिमणीच्या नावावरून ‘हुडहुड’ हे नाव मिळालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगानं आगेकूच करतंय. येत्या १२ ऑक्टोबरला ते आंध्रात दाखल होण्याची तसंच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Oct 10, 2014, 08:07 AM IST