मंत्रालयात विष घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
मंत्रालयात विष घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
Mar 26, 2016, 09:26 PM ISTत्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू
मंत्रालयासमोर विष प्राषन केलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतक-याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
Mar 26, 2016, 08:15 PM ISTकोल्हापूरात शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 08:00 PM ISTदेशात ७०% लोक पितात विषारी दूध
नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एक धक्कादायक माहिती बुधवारी लोकसभेत सादर केली.
Mar 18, 2016, 12:29 PM ISTसापाचं रक्त पिणाऱ्याला विजेंदरनं हरवलं
भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिंपिकमधला ब्राँझ मेडल विजेता विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेमधला सलग चौथा सामना जिंकला आहे.
Mar 13, 2016, 05:12 PM ISTभगवान शंकराबाबत पाच रोचक गोष्टी
भगवान शिव जितके रहस्यमय आहेत. तेवढी त्यांची वेशभूषा आणि त्या संबंधी तथ्य़ विचित्र आहेत. शिव स्मशानात निवास करतात, गळ्यात नाग धारण करता, भांग आणि धतुरा सेवन करतात.
Mar 7, 2016, 06:20 PM ISTतारक मेहतामधील गरिमाला नोकराने खाण्यातून दिले विष
तारक मेहतामधील अभिनेत्री गरिमा गोएलला तिच्या घराती नोकराने विष दिल्याची घटना गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीला घडली होती. यानंतर गरिमा तिचे पती धर्मेश ठकराल आणि मुलगा आश्रय याला रुग्णालयाक दाखल करण्यात आले.
Mar 2, 2016, 02:50 PM IST...म्हणून आईनं दीड वर्षाच्या मुलीला विष पाजलं!
जन्मदात्री आईच आपल्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीय. पती-पत्नीच्या वादात एका दीड वर्षांच्या चिमुरडीचा जीव गेलाय.
Feb 5, 2016, 08:50 PM ISTपोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
पोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
Jan 29, 2016, 01:11 PM ISTपोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
लातूर शहरात एकाच कुटुंबातील तीन जणांनी विष प्राशन केल्याची घटना घडलीय. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयाच्या आवारात रेणापूर तालुक्यातील जवळगा इथं ही घटना घडलीय.
Jan 29, 2016, 01:04 PM ISTबीडमध्ये सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 07:41 PM ISTधक्कादायक, सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले
कर्ज परतफेड केल्यानंतरही सावकाराने अधिकच्या पैशासाठी बळजबरीने एका शेतकऱ्यास चक्क विष पाजल्याची धक्कादायक घटना बीडच्या मानेवाडी येथे घडलीय.
Jan 21, 2016, 07:30 PM IST"आंबेडकर वाचण्याची इच्छा झाली, तर विष खाण्याची सक्ती करा"
सोशल मीडियावर काही लोकांनी रोहितने खासगी कारणामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे, कारण रोहितने सुसाईड नोटमध्ये कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. मात्र १८ सप्टेंबर रोजी विद्यापिठाला लिहिलेलं पत्र व्यवस्थित वाचलं तर, रोहितमध्ये विद्यापिठाने केलेल्या कारवाईपासून नाराजी आणि पीडित असल्याची भावना होती.
Jan 19, 2016, 03:06 PM IST'बे'रेहम खाननं पती इमरानला विष पाजलं?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इमरान खान आणि त्याची दुसरी पत्नी रेहम खान यांच्या घटस्फोटानंतर आता आणखीन वेगळ्याच बातम्या मीडियातून समोर येताना दिसतायत. पत्नी रेहम खान हिनं इमरान खानला विष दिलं होतं, असं पाकिस्तान मीडियानं म्हटलंय. यामुळेच, इमरान-रेहमचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जातंय.
Nov 6, 2015, 12:54 PM ISTमला विष खायला दिलं होतं - लता मंगेशकर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 'स्लो पॉयझन' देण्यात आलं होतं... ही गोष्टीचा खुलासा खुद्द लता मंगेशकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केलाय.
Aug 26, 2015, 01:57 PM IST