...आणि सेहवागने स्वत:लाच ट्रोल केलं
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या हटके ट्विटसाठी चर्चेत असतो.
Aug 12, 2019, 10:36 PM ISTIPL 2019: ऋषभ पंतचा विक्रम, सेहवागचं रेकॉर्ड मोडित
ऋषभ पंतने राजस्थानविरुद्ध ३८ बॉलमध्ये ५३ रन केले.
May 5, 2019, 05:35 PM ISTवर्ल्ड कप 2019 | सेहवागची वर्ल्ड कपसाठीची ड्रीम टीम जाहीर
वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 30 मे पासून सुरुवात होणार आहे.
Apr 13, 2019, 10:33 PM IST'पृथ्वीमध्ये दिसतेय वीरेंद्र सेहवागची झलक'
एखाद्या तरुण खेळाडूला मायदेशात चांगली कामगिरी करताना पाहिल्यावर फार बरे वाटते.
Apr 9, 2019, 09:08 AM IST
India Strikes Back : सुधरा नाहीतर...; पाकिस्तानला सेहवागची तंबी
भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईचे सेहवागने कौतुक केले आहे.
Feb 26, 2019, 12:10 PM IST'आम्हाला 'कच्चे-बच्चे' समजू नकोस'; हेडन सेहवागवर संतापला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली.
Feb 12, 2019, 06:33 PM ISTत्याची सेहवागशी तुलना नको, गंभीरचं रोखठोक मत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
Oct 11, 2018, 05:43 PM ISTवीरेंद्र सेहवागचे भावनिक आवाहन, पाहा हा धक्कादायक व्हिडिओ
टीम इंडियाचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय.
Jun 20, 2018, 06:01 PM ISTसेहवागने शेअर केला ७५ वर्षीय टायपिस्ट अम्माचा व्हिडीओ
भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग ज्याप्रमाणे बॉलर्सची धुलाई करायचा ज्यामुळे जगातील सर्वच गोलंदाज त्याला घाबरुन असता. मात्र क्रिकेटच्या या वीरुची एका महिलेशी भेट झाली. या महिलेला वीरु सुपरवुमन म्हणतो.
Jun 12, 2018, 08:36 PM ISTराजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर सेहवागवर भडकली प्रीती
आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावादरम्यान पंजाबची सह मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा आणि संघाचा मेंटर वीरेंद्र सेहवाग यांच्यात चांगलीच ट्युनिंग पाहायला मिळाली होती.
May 11, 2018, 05:20 PM ISTख्रिस गेलला दोन वेळा डावलले, सेहवागने सांगितल्यानंतर प्रीतीने केले खरेदी, दोन सामने जिंकले
आयपीएलच्या टी-२० क्रिकेटसाठी ख्रिस गेलवर दोन वेळा खरेदी केले गेले नाही. बोली न लागल्याने मुंबईकडून खेळणारा गेल कोणत्याच टीममध्ये नव्हता.
Apr 20, 2018, 12:32 PM ISTसेहवागने अजब-गजब डान्स शेअर करत क्रिस गेलला दिले हे नवे नाव
भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावरही शाब्दिक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह राहणारा सेहवाग अनेकदा मजेदार ट्वीट करतो. सेहवाग आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मेंटोरही आहे, यंदाच्या आयपीएलला ८ मार्चपासून सुरुवात होतेय. मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई आयपीएलमध्ये परततेय.
Apr 2, 2018, 04:32 PM ISTVIDEO:पंजाबी झाला क्रिस गेल, मैदानातच केला भांगडा
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या क्रिस गेलला नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावामध्ये सुरुवातीला कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही.
Feb 1, 2018, 05:53 PM ISTआयपीएल २०१८ ...त्यामुळे भाव नसलेल्या क्रिस गेललाही मिळाला भाव!
मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा ख्रिसचा भाव नेहमीच वधारलेला. पण, असे असतानाही आयपीएल २०१८च्या ११व्या पर्वासाठी त्याचा भाव घसरला. इतका की, लिलावाच्या पहिल्या दिवशी त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही.
Jan 29, 2018, 05:12 PM ISTविराट कोहलीला स्टाईलमध्ये टक्कर देतोय वीरेंद्र सेहवागचा भाचा
यंदा IPLचं 11 वे पर्व रंगणार आहे. नुकतीच आयपीएलसाठी खेळाडूंवर लागणारी बोली पूर्ण झाली आहे.
Jan 29, 2018, 09:37 AM IST