व्यायाम

हलका व्यायाम, ह्रदयाला आराम

लंडनमध्ये केल्या गेलेल्या एका नव्या अभ्यासानुसार आपण मध्यमवयातही शरीराला थोडा ताण देऊन हलका-फुल्का व्यायाम केला तरी त्याचा मोठा फायदा आपल्या ह्रद्याला होऊ शकतो.

Aug 17, 2012, 12:44 PM IST