VIDEO : पाऊस आला धावून; साबण आलो घेऊन...; रस्त्यावरच तरुणांनी केली अंघोळ
Rain Video Viral : काय रे देवा प्रसिद्धीसाठी पावसाचं निमित्त घेत धावत्या बाइकवर या तरुणांनी साबण लावून आंघोळ केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jun 28, 2023, 11:53 AM ISTलोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
नागपूर मेट्रोत चणे-फुटाण्यांची विक्री सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
Jun 26, 2023, 05:15 PM ISTFather's Day Special : वडिलांसोबत लाडूबाईंचे VIDEO पाहून तुम्ही पण म्हणाला ''खरंच एक लेक असावी''
Father Daughter Video : फादर्स डे निमित्त इन्स्टाग्रामवर चिमुकलींचे वडिलांसोबतचे व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणतोय ''खरंच एक लेक असावी''.
Jun 18, 2023, 02:06 PM ISTViral Video : ठो ठो ठो...! इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण, हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार
Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन इवल्याश्या कोकरुंचं एक व्हिडीओ सगळ्यांचा चेहऱ्यावर हसू आणत आहे. sheep cute fight video अनेकांचा मन प्रसन्न करत आहे.
Jun 16, 2023, 09:03 AM IST
Viral News : 10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्...
Viral News : अहो प्रेम आंधळं असतं पण किती, ज्या महिलेशी आपण लग्न केलं तिच्याच मुलीसोबत त्या तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. या महिलचे हे दुसरे लग्न असून लिव्ह इननंतर त्यांनी नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवलं होतं.
Jun 12, 2023, 04:23 PM ISTMumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना...Video Viral
Delhi Metro Fight : मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये सीटवरुन एकमेकींना हाणामारी करणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Video Viral) पाहिला मिळतात. पण मेट्रोमध्येही महिलांचा आखाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jun 6, 2023, 02:55 PM ISTती फक्त टीशर्ट घालून बाहेर पडत होती, आईने टोकताच...मजेशीर Video Viral
Video Viral : तरुणी छान तयार होऊन घराबाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली नुसती टीशर्ट घालून कुठे निघाली...तरुणीचा हा मजेदार व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Jun 6, 2023, 01:43 PM ISTViral Video : ...आणि त्याने महिलेला पकडून धावत्या मेट्रोसमोर मारली उडी, हृदयाचे ठोके चुकवणारी घटना CCTV त कैद
Metro Viral Video : मेट्रो स्टेशनवरील एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत. तो व्यक्ती तिच्या मागे येतो आणि अचानक तिला मिठीत मारून धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो.
Jun 6, 2023, 12:35 PM ISTधावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे काय झालं हा धक्कादायक VIDEO
Viral Video : एका व्यक्तीने धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 30, 2023, 10:25 AM ISTViral Video : अरे देवा! धावत्या स्कूटीवर दोन तरुणांचा रोमान्स, एकमेकांना KISS करत...
Viral Video : आता हेच पाहणं राहिलं होतं. धावत्या स्कूटीवर तरुण तरुणी नाही तर दोन तरुणांचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
May 29, 2023, 02:29 PM ISTCouple Viral Video : एकीला मिठीत, तर दुसरीला उचलून घेतलं; दोन मुलींसोबत रोमान्स करत होता मुलगा अन् मग...
Viral Video : प्रेमाचा हा कुठला रंग, सोशल मीडियावर एक तरुण दोन मुलींसोबत दिवसाढवळा रोमान्स करताना कॅमेऱ्यात कैद झाला. एकीला मिठीत, तर दुसरीला उचलून घेतलं अन् मग...
May 27, 2023, 03:33 PM ISTViral Video : ''असं प्रोपोज करशील तर कुणी कसं नाही बोलणार'', प्रेयसीसाठी त्यांची भन्नाट कल्पना
Couple Viral Video : प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यातील तो क्षण खूप खास असावा. धानीमनी नसताना त्याने तिला भन्नाट प्रकारे प्रोपोज केलं. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 27, 2023, 01:58 PM ISTपाण्यात लघुशंका करत घराची साफसफाई, मोलकरणीचं किळसवाणं कृत्य CCTV त कैद
उच्चभ्रू सोसायटीत एक धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घरात काम करणाऱ्या मोलकरणीला अटक करण्यात आलं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
May 25, 2023, 03:43 PM ISTViral Video : विमानतळावर रंगला WWE चा थरार; शिवीगाळ आणि केस ओढून महिलांची कुस्ती तर डझनभर लोकांचा राडा
Viral Video : विमानतळावर महिलांमध्ये WWE चा थरार रंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या मारामारीमागील कारण ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.
May 25, 2023, 12:08 PM ISTViral Video : स्वत:च्याच लग्नात हे काय करुन बसली, तोकड्या कपड्यातच वधूची मंडपात एन्ट्री...
Bride Viral Video : लग्न मंडप सजला, सगळे वधूची वाट होते. ती आली आणि लग्नासाठी उभी राहिल आणि अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिच्या लक्षात आलं की आपण कपडे...
May 23, 2023, 03:02 PM IST