VIDEO : जखमी चित्ताला पाहून फोटोग्राफरने केली मदत, चित्ताचं ते कृत्य जिंकतंय नेटकऱ्यांचं हृदय
Viral Video : चित्ताचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. पण जंगलात जखमी चित्ता पाहून फोटोग्राफने त्याला मदत केली. त्यानंतर चित्ताने जे केलं त्या क्षणाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 26, 2023, 04:26 PM ISTOmg! 9 महिने विसरून जा..; अवघ्या 1 तासाच्या गर्भधारणेत दिला बाळाला जन्म, कसा घडला चमत्कार?
VIRAL NEWS : एका विचित्र प्रेग्नेंसची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेने दावा केला आहे की, गर्भधारणा केल्यानंतर अवघ्या एका तासात तिला बाळ झालं. या महिलेने निरोगी मुलाला जन्म दिला आहे.
Aug 26, 2023, 02:21 PM ISTVIDEO : 35km to love! आगळं वेगळं प्रपोज; ती फिनिश लाइनवर पोहोचताच तो म्हणाला, 'माझी होशील का?'
VIRAL VIDEO : धावण्याच्या स्पर्धांमध्ये फिनिश लाइनवर पोहोचल्यावर अनेक खेळाडू आपले गुडघे टेकतात. पण त्या खेळाडूने आपली सहकारी मैत्रीण फिनिश लाइनवर आल्यानंतर त्याच्या समोर गुडघे टिकून त्याने तिला...
Aug 26, 2023, 12:54 PM ISTISRO Chief Viral Video : चांद्रयान 3 च्या यशानंतर इस्त्रो प्रमुखांची पार्टी, काय आहे व्हिडीओमागील सत्य
ISRO Chief Viral Video : भारतीय अंतराळ संस्था (ISRO) चा चांद्रयान 3 ने यशस्वीरित्या लँडिंग केली. भारताने चंद्रावर पोहोचून तिरंगा फडकवला. त्यानंतर इस्त्रो प्रमुखांचा पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Aug 26, 2023, 08:57 AM ISTSchool Teacher चा चिमुकल्यांसमोर सपना चौधरीच्या गाण्यावर Bold डान्स, VIDEO VIRAL
School Teacher Dance Video : शाळेमध्ये मुलींसमोर शिक्षिकेचा बोल्ड डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Aug 24, 2023, 02:35 PM ISTLong Distance Relationship मध्ये असलेल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा अजब करार, रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट वाचून बसेल धक्का
Trending News : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील अजब कराराची तुफान व्हायरल होतो आहे. Long Distance Relationship मध्ये असतानाचे नियम या करारात करण्यात आले आहे.
Aug 23, 2023, 03:44 PM ISTतुम्ही पण किचनमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग आधी हा VIDEO बघा
Viral Video : अनेकांना मोबाईल प्रत्येक ठिकाणी घेऊन जायची सवय असते, वॉशरुममध्ये असो किंवा घरातील किचनमध्ये मोबाईल हवाच. जर तुम्हाला स्वयंपाकघरात मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा. आयुष्यात परत कधी घेऊन जाणार नाही मोबाईल.
Aug 23, 2023, 10:39 AM ISTपालक सभेला जाण्याअगोदर चिमुरड्यानं घेतली वडिलांचीच शाळा, Video एकदा पाहाच
Viral Child Video of Parents Meetings: लहान मुलांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक लहान मुलाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपल्या वडिलांना पेरेंट्स मिटिंगचे धडे दिसतात दिसतो आहे.
Aug 19, 2023, 03:10 PM ISTVideo : रोज रात्री बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याला आला संशय, बेडरुममध्ये CCTV लावताच धक्कादायक खुलासा
Viral Video : घरी आल्यावर बायको आपल्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला वेळ देत नाही...रात्री बेडरुममध्ये आल्यावर ती इतकी थकलेली असायची की...तिचं हे सगळं पाहून त्याचा मनात संशयाची पाल चुकचुकली.
Aug 16, 2023, 09:35 PM ISTव्हायरल भाजीवाल्याची इच्छा पूर्ण, राहुल गांधींची घेतली भेट, एकत्र जेवणही केलं... पाहा फोटो
काही दिवसांपूर्वी एका भाजीवाल्याचा (Vegetable Vender) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला होता. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे रामेश्वर नावाच गरीब भाजीवाला भावूक झाला होता. महागाईमुळे कुटुंबाला काय खायला घालू असा प्रश्न या भाजीवाल्याला पडला होता. त्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
Aug 14, 2023, 09:06 PM IST
पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स, पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर...Video Viral
Viral Video : विवाह बाह्य संबंध ठेवून दुसऱ्या महिलेशी रोमान्स करणं एका नवऱ्याला भारी पडलं आहे. रंगेहात यांची रासलीला पकडल्यावर तिने जे काही त्या दोघांना धु धु धुतलं.
Aug 14, 2023, 11:37 AM ISTVideo : बेडरूममध्ये लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत असताना, वडील आले अन् मग...
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तरुणीच्या बेडरूममध्ये (bedroom Video) तिचा बॉयफ्रेंड नको त्या अवस्थेत असताना वडील तिथे आले. त्यानंतर तरुणाला अंडरवियरवर बाल्कनीतून पळण्याची वेळ आली.
Aug 13, 2023, 11:57 AM ISTबंद कारमध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत करत होता रोमान्स, बायको आली अन् मग...Video Viral
Viral Video : तो विवाहित असूनही त्याचं तरुणीसोबत अफेयर होतं. बंद कारमध्ये जेव्हा तो तिच्यासोबत रोमान्स करत असतानाच तिथे त्याची बायको आली अन् मग...
Aug 6, 2023, 01:01 PM ISTPune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
Pune Railway station, viral video: पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे.
Aug 5, 2023, 10:15 PM ISTVideo Viral : अरे देवा नवरीला झालं तरी काय? पाहुण्यांसमोर रिसेप्शनमध्ये नवरदेवाला तिने धू धू धुतलं
Video Viral : लग्नातील वधू वराचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये पाहुण्यासमोर तिने नवरदेवाला धू धू धुतलं.
Jul 31, 2023, 03:08 PM IST