Anil Deshmukh on NCP Crisis: "निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
"निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:40 PM ISTNCP Crisis: 'पक्षाचा बाप आमच्यासोबत', निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी 'लायकी' काढली, म्हणतात...
NCP Party Symbol Crisis: सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी (NCP Party and Symbol) बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Feb 6, 2024, 08:30 PM ISTAjit Pawar NCP Crisis: शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Ajit Pawar NCP Crisis | Mushrif's important statement about coming with MLA Ajit Pawar of Sharad Pawar group, Maharashtra NCP Crisis | शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Feb 6, 2024, 08:30 PM ISTMaharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Maharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:25 PM ISTज्यांनी स्थापना केली त्यांच्याच हातून पक्ष गेला, शरद पवारांकडे आता कोणते पर्याय?
NCP Crisis in Maharashtra: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (NCP Symbol Row) दिला आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 6, 2024, 08:24 PM ISTNCP Crisis: शरद पवारांनी जन्माला घातलेली राष्ट्रवादी 7 महिन्यात अजित पवारांची कशी झाली? काय-काय घडलं?
NCP Crisis in Maharashtra: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे.
Feb 6, 2024, 08:23 PM ISTमोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, शरद पवारांना मोठा धक्का
मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, शरद पवारांना मोठा धक्का
Feb 6, 2024, 08:05 PM ISTनिवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 'राष्ट्रवादी' अजितदादांचीच, अजित पवार गटाला मिळाला 'पक्ष आणि चिन्ह'
NCP Party and Symbol Row: शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला (Ajit Pawar group) पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे.
Feb 6, 2024, 07:36 PM ISTशरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण
राष्ट्रवादी... प्रचंड आशावादी... अशी पक्षाची कॅचलाईन... त्यामुळंच शरद पवारांची मनधरणी करता येईल आणि बंडाला त्यांचे आशीर्वाद मिळतील, अशी आशा अजित पवार गटाला आहे. त्यांची ही आशा पूर्ण होईल का? आणि राष्ट्रवादी... प्रचंड आशीर्वादवादी होईल का, याकडं आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.
Jul 29, 2023, 07:27 PM ISTमाझं वय काढू नका, नाही तर... शरद पवार यांनी थेट जाहीर सभेत अजित पवार यांना ठणकावले
टीका करण्यासाठी नव्हे तर माफी मागण्यासाठी आलोय...माझा अंदाज चुकला, शरद पवारांनी मागितली येवलेकरांची माफी मागितली. वयाच्या भानगडीत पडाल तर महागात पडेल, अशा इशार अजित पवारांना दिला.
Jul 8, 2023, 06:55 PM ISTगेलेल आमदार परत येणार का? जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडायला तयार, संजय राऊत म्हणतात मी बाजूला होतो
मी बाजूला होतो, ठाकरेंकडे तुम्ही परत येणार का? राऊतांची शिंदेंसह 40 आमदारांना साद. तर, आम्ही राष्ट्रवादी सोडतो तुम्ही परत या.. साहेबांना त्रास देऊ नका..आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन.
Jul 8, 2023, 05:51 PM ISTवेबसिरीजला लाजवेल असे राजकीय नाट्य; एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांचे बंड
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षपूर्ती होत नाही तोच राज्यात अजित पवार यांचे बंड झाले आहे. त्यामुळे वर्षभरातच ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती राजकीय पटलावर पाहायला मिळाली आहे.
Jul 6, 2023, 11:37 PM ISTSharad Pawar PC: मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो!
शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
Jul 6, 2023, 06:10 PM ISTशरद पवार यांचा हल्लाबोल; भाजपसोबत जाणारे सत्तेततून बाहेर जातात, मित्र पक्षांना संपवणं हेच 'त्यांचं' ध्येय!
जे लोक भाजपसोबत जातात ते सत्तेततूनही बाहेर जातात असं म्हणत शरद पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी टोला लगावला आहे. मित्र पक्षांना संपवणे हेच भाजपचं ध्येय असल्याचा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरवरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे.
Jul 5, 2023, 04:46 PM ISTसुरत, गुवाहाटी की गोवा? अजित पवार गटाच्या 35 आमदारांना घेऊन गेलेली बस 'येथे' थांबली
अजित पवार गटाच्या आमदारांसाठी खास बस बोलवण्यात आली आहे. बैठकीनंतर अजित पवार गटाच्या आमदारांना बसमधून घेऊन जाणार आहेत.
Jul 5, 2023, 03:33 PM IST