Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले 'आमच्या पठ्ठ्यानं...'
Ajit Pawar on Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी बारामतीत सभांचा धुरळा उडाला. बारामतीत भावनिक वातावरण पहायला मिळालं. रोहित पवार यांच्या डोळ्यात पाणी. तर अजितदादांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलंय.
May 5, 2024, 07:20 PM IST'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar PM Modi News : 'भटकती आत्मा' नेमकं कोण यासंदर्भात खुद्द शरद पवार यांनीच केला खुलासा. त्यांचं वक्तव्य सारे ऐकतच राहिले. पाहा ते नेमकं काय आणि कोणाला उद्देशून म्हणाले...
May 2, 2024, 09:18 AM IST
'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर
Sharad Pawar on PM Modi Bhatkati Atma Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या सभेत पवारांवर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. स्वत: शरद पवार यांनी पीएम मोदी यांना उत्तर दिलं आहे. तर विरोधकांनीही पीएम मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
Apr 30, 2024, 03:40 PM ISTमहाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणा
पुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
Apr 29, 2024, 10:36 PM ISTसदाभाऊ खोतांनी काढलं शरद पवारांचं वय, म्हणाले 'म्हातारं लय खडूस, म्हसरं राखायची सोडून...'
Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. यादरम्यान सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) म्हातारा असा उल्लेख केला आहे.
Apr 26, 2024, 02:04 PM IST
शिंदे गटाच्या आमदाराने काढली शरद पवारांची लायकी, म्हणतो 'तुम्ही आता...
शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Apr 21, 2024, 04:59 PM ISTअचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला... पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट
अजित पवार आणि शरद पवारांमधला संघर्ष तीव्र होत चालला आहे. सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या, तर आम्ही काय केलं? असा सवाल अजित पवारांनी केलाय. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत त्यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर निशाणा साधलाय.
Apr 20, 2024, 08:14 PM ISTज्यांच्याविरुद्ध लढा, त्या सुनेत्रा पवारांकडूनच 55 लाखांचं कर्ज... सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून खुलासा
Loksabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार वि. पवार अशी लढत रंगतेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
Apr 18, 2024, 07:08 PM ISTBig Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतले
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
Apr 17, 2024, 09:51 PM ISTमहाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेना
राज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
Apr 15, 2024, 08:58 PM ISTLoksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ
Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील?
Apr 12, 2024, 07:12 AM IST
Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTLoksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर
Apr 9, 2024, 12:33 PM ISTMumbai News : 'या' माणसानं शरद पवारांचं घर फोडलं, म्हणत जितेंद्र आव्हाडांनी कोणावर केले गंभीर आरोप?
Mumbai News : राजकीय रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला.
Apr 8, 2024, 12:19 PM IST
Loksabha Election 2024 : आदेशाची पायमल्ली केली तर...; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला Warning
Loksabha Election 2024 : अजित पवार गटावर वाईट 'वेळ'; पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालानं स्पष्ट इशारा देत दिली ताकीद. इथून पुढं ऐकलं नाही तर... ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे काय सुरुये?
Apr 4, 2024, 07:39 AM IST