जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता
संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची पक्षामधून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
Aug 9, 2017, 11:10 PM ISTशरद यादव काढणार नवीन पक्ष
बिहारमध्ये महाआघाडी सरकारमधून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार बनविण्याच्या जेडीयूच्या निर्णयाशी नाराज असलेले पक्षाचे वरिष्ठ नेते येत्या काही दिवसात नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत.
Aug 2, 2017, 05:50 PM ISTउपराष्ट्रपती निडवडणूक: विरोधी पक्षाच्या बैठकीला जेडीयू नेते राहणार गैरहजर
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर उद्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत जेडीयूचे अध्यक्ष नीतीश कुमार आणि वरिष्ठ नेते शरद यादव हे दोघेही सहभागी नाही होणार आहेत. उद्या नितीश कुमारांनी त्यांच्या पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि आमदारांची बैठक बोलावली आहे.
Jul 10, 2017, 04:26 PM ISTराजू शेट्टींनी घेतली जेडीयू नेते शरद यादवांची भेट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवर चर्चा झाली. मोदी सरकारनं शिफारसी लागू न केल्यास राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेट्टींनी यादवांना सांगितलं.
Jun 15, 2017, 09:03 AM ISTस्वामिनाथन आयोग शिफारशींवर शेट्टी-शरद यादव यांच्यात चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 06:06 PM ISTबिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, मुलायमसिंगांना पटविण्यासाठी लालूंची धावपळ
महाआघाडीतून मुलायम सिंग यादव बाहेर पडल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांची धावाधाव सुरू झालीय.
Sep 4, 2015, 05:41 PM IST'पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी'
"पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी" असं आक्रमक वक्तव्य संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. 'पद्म पुरस्कार केवळ अप्रामाणिक आणि समाजातील उच्च वर्गातील लोकांनाच दिले जातात. अशा पुरस्कारांवर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी लाथच मारली पाहिजे', असं यादव यांनी म्हटलंय, यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण केला.
Apr 12, 2015, 10:16 AM IST'मैं जानता हूं कि तुम क्या हो', शरद यादवांची जीभ पुन्हा घसरली
दक्षिण भारतीय महिलांवरील आक्षेपार्ह विधानानंतर शरद यादवांची जीभ पुन्हा घसरलीय. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणीबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलंय.
Mar 17, 2015, 12:32 PM ISTमोदींविरोधात तिन्ही यादव एकत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 01:57 PM ISTमुलायमसिंग यांच्याबरोबर युती नाही - शरद यादव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 03:27 PM IST“चीनमध्ये ‘सेक्स’साठी बंधनं नाहीत म्हणून…”
चीनमध्ये तरुणांची सेक्सची मागणी पूर्ण करण्यासाठी कुठलीही बंधनं नाहीत. म्हणूनच तिथं अत्याचार होत नाहीत, अशी मुक्ताफळं उधळलीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी... यादव इथंच थांबले नाहीत तर भारतात संस्कृती, धर्माच्या नावाखाली सभ्यतेला अक्षरश: पोखरून काढलयं.
Aug 10, 2014, 11:48 AM ISTबलात्कारी आरोपीचे हात-पाय तोडून टाका - यादव
बलात्काराचा घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. राज्यातच नव्हे तर देशभरात ह्या घटनांनी उच्छाद मांडला आहे.
Nov 3, 2012, 07:40 PM IST‘विजय माल्ल्यांनी महिलेला केलं आत्महत्येला प्रवृत्त’
प्रचंड महागाईच्या या दिवसांत सहा महिने पगार न मिळाल्यानं किंगफिशर एअरलाइन्सच्या दिल्लीतील एका कर्मचार्यागच्या पत्नीनं आत्महत्या केली. याप्रकरणी विजय माल्ल्या यांना दोषी धरून त्यांना अटक करण्याची मागणी जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.
Oct 8, 2012, 09:46 AM ISTममतांच्या सूरात शरद यादव यांचे सूर
तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या सूरात आता राष्ट्री्य लोकशाही आघाडीचे संयोजक शरद यादव यांनी सूर मिळविले आहेत. त्यांनी ममतांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ममता यांनी शरद यादव यांना कार्यक्रमात बोलावून एनडीएत जाण्याची तयारी दाखविल्याचे दिसून येत आहे.
Oct 2, 2012, 02:02 PM ISTशरद यादवांच्या संदर्भात केजरीवालांचे वादग्रस्त विधान
टीम अण्णांच्या अरविंद केजरीवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन वादंगाला तोंड फोडलं आहे. शरद यादव यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद भडकण्याची शक्यता आहे.
Mar 25, 2012, 04:19 PM IST