शाळा

'प्रबोधनकार ठाकरे' शाळेत ३२५ विद्यार्थ्यांसाठी ९ शिक्षक

कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे. 

Jul 11, 2017, 08:43 PM IST

शाळेत मारहाण करणाऱ्या गृह राज्यमंत्र्यांच्या वडिलांवर कारवाई का नाही?

राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांनी एका शाळेत जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसतोय. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पण पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही.

Jul 6, 2017, 09:06 PM IST

शाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या

शाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या 

Jul 5, 2017, 09:26 PM IST

बेपत्ता अमित वाघ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर...

अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित वाघ त्यांच्या कुटुंबीयांसह साताऱ्यातून बेपत्ता झाल्याप्रकरणी नवी माहिती समोर येतेय. 

Jun 30, 2017, 12:40 PM IST

या शाळेत शिक्षक करतात विद्यार्थ्यांना नमस्कार

भारतीय संस्कृतीत लहान ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचा आशिर्वाद घेतात. शिक्षकांनाही भारतात गुरूचा दर्जा आहे. पण मुंबईतील एका शाळेत याच्या उलट घडताना दिसतं. या शाळेत शिक्षकच विद्यार्थ्यांना नमस्कार करतात. ऋषिकुल गुरूकुल विद्यालयाचे हे चित्र रोज सकाळी पहायला मिळतं.

Jun 22, 2017, 05:43 PM IST

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

Jun 21, 2017, 03:51 PM IST

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

कल्याण येथील डीएसडी शाळेच्या विरोधात पालकांनी गेटसमोर घोषणाबाजी देऊन आंदोलन केले. पालकांनी या शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

Jun 21, 2017, 01:25 PM IST

पहिला दिवस : चिमुकल्यांची रडारड, पालकांची कसरत

चिमुकल्यांची रडारड, पालकांची कसरत 

Jun 15, 2017, 04:14 PM IST

सुट्टी संपली... शाळा आजपासून सुरु

जवळपास दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळांमध्ये पहिली घंटा वाजणार आहे. नवीन वह्यापुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.

Jun 15, 2017, 10:22 AM IST