शाळा

योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करा - उद्धव ठाकरे

दिवाळीच्या सुट्टीनंतर ( Diwali Holiday) शाळा (School) सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलेत.  

Nov 7, 2020, 09:02 PM IST

Good News : राज्य सरकारने शाळांची दिवाळी सुट्टी वाढवली

राज्य सरकारने (Maharashtra Government) दिवाळीची (Diwali ) मोठी भेट शाळांना (Holiday Diwali gift ) दिली आहे. 

Nov 6, 2020, 07:30 PM IST

'वेतन रोखत शिक्षकांना विनाकारण शाळेत बोलवू नका'

पाहा कोणी दिले हे आदेश.... 

 

Oct 26, 2020, 07:23 PM IST

कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील

कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.  

Oct 10, 2020, 03:35 PM IST

राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरला नाही तर दिवाळीनंतर उघडण्याचे संकेत

राज्यातील शाळा वाढत्या कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. 

Oct 7, 2020, 10:37 PM IST

अखेर 'या' दिवसापासून पुन्हा एकदा 'स्कूल चले हम'

केंद्रीय मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्व जाहीर 

 

Oct 5, 2020, 08:02 PM IST

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार

राज्यात अनलॉक 5 बाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Sep 30, 2020, 07:41 PM IST

आता शाळाच म्हणू लागल्या, फी भरण्यासाठी कर्ज काढा

नर्सरी शिक्षणासाठीसुद्धा आता कर्ज काढायचं का, पालकांपुढं मोठा पेच 

Sep 25, 2020, 08:52 AM IST

'नोव्हेंबरपासून कार्यालय तर जानेवारीपासून शाळा,कॉलेज सुरु व्हावी'

कार्यालय नोव्हेंबरपासून तर शाळा, कॉलेज जानेवारी २०२१ पासून सुरु करावी

Sep 7, 2020, 09:15 AM IST

DPS Panvel शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासपासून दूर

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय परिणाम 

Sep 3, 2020, 03:09 PM IST
Higher Education Minister Uday Samant Tweet On Final Year Exams PT46S

मुंबई | ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालयं बंदच

मुंबई | ३० सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालयं बंदच

Aug 31, 2020, 12:50 PM IST

राज्यात जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता

या मंत्र्यांनी दिले संकेत.... 

 

Aug 25, 2020, 10:08 AM IST
 Chandrapur,Chimur Lockdown Rule Follow And Start School PT1M58S

चंद्रपूर | लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत अनोखी शाळा सुरू

चंद्रपूर | लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत अनोखी शाळा सुरू

Jul 28, 2020, 01:55 PM IST

पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी, राज्य सरकारचा निर्णय

कोरोना व्हायरसच्या संकटात शालेय अभ्यासक्रम कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Jul 25, 2020, 05:06 PM IST