PHOTO : शाहरुखसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्याला नंतर कोणी पाहिलंच नाही; अचानक तो ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आणि अनेकांनाच बसला धक्का
Entertainment : शाहरुख आणि या चिमुकल्याने अभिनय क्षेत्रात एकाच मालिकेतून सुरुवात केली. अगदी चित्रपटातही त्याला काम मिळालं पण नंतर कोणी पाहिलंच नाही त्याला....
Feb 15, 2024, 10:23 AM ISTसलमान- शाहरुखची 6 Pack Abs बॉडी गायब; हे इतके लठ्ठ कसे झाले?
असे हे सेलिब्रिटी जरा जास्तच जाडजूड झाले तर, ते नेमके कसे दिसतील?
Dec 26, 2023, 02:58 PM IST
VIDEO : शाहरुखच्या गाण्यावर थिरकलं बॉलिवूड, पण ऐश्वर्याने अमिताभ - अभिषेकसोबत नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स
Bachchan Family : बच्चन कुटुंबाचं घर सोडून ऐश्वर्या राय आईकडे राहिला गेली अशी बातमी आल्यानंतर अभिषेक - अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. या कार्यक्रमात शाहरुखच्या गाण्यावर बॉलीवूड थिरकलं. पण ऐश्वर्या मात्र मात्र अमिताभ - अभिषेकसोबत नाही कोणासोबत डान्स केला तुम्हीच पाहा.
Dec 16, 2023, 05:34 PM ISTशाहरुख खानच्या 'जवान'चा आणखी एक रेकॉर्ड, मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन
Shahrukh Khan : शाहुरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देशभरात 632.24 कोटींची तर जगभरात 1,125 कोटींची कमाई केली. आता जवान चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात झेंडा फडकावला आहे. मानाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी जवानचं नामांकन झालं आहे.
Dec 8, 2023, 05:04 PM ISTजीव संपवायला निघालेला कपिल शर्मा, शाहरुखने दिलं होतं जीवनदान
Kapil Sharma Suicide but Shah Rukh Khan suppoted him : कपिल शर्मानं खुलासा केला होता की डिप्रेशनमध्ये असताना जीव संपवायला निघाला होता त्यावेळी शाहरुखनं त्याला कशी मदत केली होती.
Nov 12, 2023, 09:30 AM ISTएखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि...
Manish Malhotra Diwali Party : सणउत्सव आणि त्यातही दिवाळीचे दिवस सुरु झाले की, हिंदी कलाजगतामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या दिवाळी पार्टीची सत्र सुरु होतात.
Nov 7, 2023, 10:35 AM IST
Shahrukh Khan चं चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, OTT वर प्रदर्शित झाला Jawan... पाहा कुठे पाहता येईल
Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाने वाढदिवसानिमित्ताने आपल्या करोडो चोहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. किंग खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आता घरी बसून अॅक्शन-थ्रिलर चित्रपट एन्जॉय करु शकता.
Nov 2, 2023, 03:11 PM ISTशाहरुखनं नाकारलेले 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट; शेवटची दोन नावं पाहून धक्काच बसेल
शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.
Nov 2, 2023, 11:47 AM ISTशाह रूख खान झाला 58 वर्षांचा: IMDb वरील त्याचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 10 टायटल्स असे आहेत
शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.
Nov 2, 2023, 11:12 AM ISTशाहरुख खान आवडत नाही म्हणणारेही 'या' 10 गोष्टी वाचल्यानंतर Love You SRK म्हणतील
Shah Rukh Khan Birthday : शून्यातून विश्व उभं करत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शाहरुखनं गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशा या अभिनेत्याची दानशूर बाजू, फार क्विचितच सर्वांसमोर आली. पण, जेव्हाजेव्हा ती बाजू अनेकांनी पाहिली तेव्हातेव्हा ही मंडळी त्याच्या प्रेमातच पडली.
Nov 2, 2023, 10:28 AM IST
किंग खानसोबत हिरोईन म्हणून झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, पण...
Sharukh Khan Spruha Joshi : शाहरूख खान हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्याचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली होती.
Oct 13, 2023, 09:02 PM ISTShah Rukh Khan च्या जीवाला धोका! 'मन्नत'ची सुरक्षा वाढवली; आता SRK ला पाहणंही कठीण
Shah Rukh Khan Security : अभिनेता शाहरुख खान याच्या वाट्याला आलेली प्रसिद्धी पाहून आपल्याला त्याचा कायमच हेवा वाटतो.
Oct 9, 2023, 09:18 AM IST
शाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, म्हणतो 'भरपूर मोदक खाण्यासाठी...'
Shah Rukh Khan brings Ganpati : किंग खानच्या घरी म्हणजेच मन्नतमध्ये (mannat) गणरायाचं आगमन झालं आहे. शाहरूखने पोस्ट करत याची माहिती दिली.
Sep 19, 2023, 10:16 PM IST'जितेंद्र आव्हाड कट्टर हिंदुविरोधी' कळवा-मुंब्रातील तरुणांना 'जवान' मोफत दाखवण्यावरुन शिंदे गटाचा हल्लाबोल
शाहरुख खानचा जवान चित्रपट मोफत दाखवण्यावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोदार टीका केली आहे. कळवा मुंब्रा पुरते सीमित राहिलेले आणि हर हर महादेव हा मराठी चित्रपट बंद पाडणारे आव्हाड हे महाराष्ट्रातील कट्टर हिंदु विरोधी असल्याची टीका म्हस्के यांनी केलीय.
Sep 14, 2023, 08:42 PM ISTशाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद
Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.
Sep 12, 2023, 08:53 AM IST