हातचलाखी करुन ATMमधून ८५ लाख लुटणाऱ्या टोळीला अटक
तामिळनाडू राज्यातील एका १० जणांच्या टोळीने मध्यप्रदेश आणि उत्तरखंडमध्ये हातचलाखी करत एटीएमचे तब्बल ८५ लाख लुटले. मात्र सिसिटीव्हीत कॅमेराबंद झालेले आरोपी थेट शिर्डीत जेरबंद झालेत.
Jul 27, 2017, 03:33 PM ISTशिर्डी : तामिळनाडूच्या टोळीला शिर्डीत अटक
तामिळनाडूच्या टोळीला शिर्डीत अटक
Jul 27, 2017, 02:32 PM ISTशिर्डीमध्ये मिळणार मोफत वाय-फाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:15 PM ISTशिर्डीमध्ये मिळणार मोफत वाय-फाय
शिर्डीत येणार-या साईभक्तांसाठी आता मोफत वाय-फाय सुविधा दिली जाणर आहे.
Jul 17, 2017, 08:30 PM ISTशिर्डी । साईबाबा चरणी ५.५ कोटी रुपयांची देणगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 10:50 AM ISTशिर्डी - साईना ब्रँड अम्बेसेडरची गरज काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 09:03 PM ISTगुरु पौर्णिमेसाठी साई भक्तांनी शिर्डीत गर्दी
गुरु पौर्णिमेसाठी साई भक्तांनी शिर्डीत गर्दी केलीय. पहाटे साडेचार वाजता काकड आरतीनं उत्सवाला सुरूवात झाली.
Jul 9, 2017, 07:34 PM ISTशिर्डी - गुरूपौर्णिमेला भक्तांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 07:11 PM ISTशिर्डीत गुरुपोर्णिमेचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 07:10 PM ISTदानशूर साई भक्तांना साई संस्थानकडून मिळणार रिटर्न गिफ्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 04:31 PM ISTशिर्डीत रंगला राजकीय मैत्रीचा सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 02:29 PM ISTदानशूर साई भक्तांना साई संस्थानकडून मिळणार रिटर्न गिफ्ट
शिर्डीत साई दर्शनासाठी जाणा-या दानशूर साई भक्तांना आता साई संस्थानकडून रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. २५ हजाराच्यावर दान करणा-या भक्तांना साईंचा आशिर्वाद म्हणून आजपासून 20 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं, साई कॅलेंडर आणि साई चरित्र भेट स्वरुपात दिलं जाणार आहे.
Jul 9, 2017, 11:48 AM ISTशिर्डीत गुरुपोर्णिमेचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी
आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे.
Jul 9, 2017, 08:02 AM ISTशिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात
शिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात
Jul 8, 2017, 11:35 PM ISTशिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात
शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवास भक्तीमय वातावरणात सुरूवात झालीय. साईनामाचा जयघोष करत पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात.
Jul 8, 2017, 08:29 PM IST