शिवाजी महाराजांच्या डुडलसाठी 'सोशल' मोहीम
शिवजयंती आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
Feb 13, 2016, 06:15 PM ISTमानाचा मुजरा: शिवजयंती उत्साहात साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 03:02 PM ISTपुढच्या वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसारच व्हावी : शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 12:41 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे शिवनेरी किल्ल्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 12:40 PM ISTशिवजयंती: शिवाई देवीची विधीवत पूजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 12:14 PM ISTपुढील वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसार व्हावी- शिवसेना
पुढल्या वर्षीपासून शासकीय शिवजयंती तारखेनुसार नव्हे, तर तिथीप्रमाणे साजरी केली जावी अशी मागणी शिवसेनेनं केलीये. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिलीये. आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तशी मागणी केल्याचं ते म्हणाले.
Feb 19, 2015, 11:15 AM ISTशिवनेरीच्या डागडुजीला सुरूवात, पण गती संथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 10:00 AM IST`लंडन गॅझेट` ला उत्तर ‘शिवाजी द रियल हिरो’ने
२० फेबुवारी १६७२ च्या `लंडन गॅझेट` या नियतकालिकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख दरोडेखोर, लुटारू असा केला होता. म्हणून त्याच लंडनमध्ये शिवरायांचे ‘शिवाजी द रियल हिरो’ या पुस्तकाचं प्रकाशन उद्वेली बुक्स करणार आहे. शिवजयंतीला १ मार्च २०१४ रोजी या पुस्तकच प्रकाशन प्रसिध्द प्रवचनकार,धर्मभूषण,भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे यांच्या हस्ते होणार आहे.
Dec 25, 2013, 08:21 AM ISTमुस्लिम समाजाने साजरी केली शिवजयंती
राज्यात अनेक ठिकाणी आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लातूरमधल्या औसा तालुक्यातही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Feb 19, 2013, 11:39 PM ISTकरा छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन...
राजा शिवछत्रपती म्हणजेच `जाणता राजा` अशी... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती आज साजरी करण्यात येते आहे.
Feb 19, 2013, 01:16 PM ISTशिवजयंती कर्नाटकात साजरी होतेय...
कर्नाटक सरकारनं मराठी भाषिकांना एक सुखद धक्का दिला आहे. कर्नाटकच्या भाजप सरकारनं राज्यभरात शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 23, 2012, 04:19 PM IST