शोषणाविरोधात आवाज उठवण्यास भारतीय महिला सर्वात आघाडीवर-सर्वे
जी २० देशांमध्ये भारतातील महिलांना कामाची ठिकाणी असमान व्यवहाराचा सामना करावा लागतो, मात्र भारतीय महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आघाडीवर आहेत.
Oct 14, 2015, 06:50 PM ISTमुंबई विमानतळावर महिला सुरक्षारक्षकाची छेडछाड, शोषण
वरिष्ठानं छेडछाड आणि शोषण केल्याचा आरोप मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या एका महिला सुरक्षारक्षकानं केला आहे.
Jul 2, 2015, 09:50 AM ISTइथं होतं गतिमंद मुलांचं शारीरिक शोषण
गतिमंद मुलांचा सांभाळ करतो असं भासवून प्रत्यक्षात गतिमंद मुलांचं शारीरिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आलाय. जामखेडमधील इंदिरा सेवाभावी संस्थेच्या मोहटादेवी मतीमंद विद्यालयात हा प्रकार घडला असून इथल्या ग्रामास्थानीच याचा पर्दाफाश केलाय.
Sep 14, 2014, 09:54 PM ISTगतिमंद मुलांचं शारीरिक शोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2014, 06:04 PM ISTनगरांपेक्षा प्रगत शहरांत महिलांचं शोषण अधिक
नगरांच्या तुलनेत महानगरांमध्ये तरुण आणि वयस्कर महिला आपल्या वयाच्या पुरुषांच्या तुलनेत अधिक दुर्व्यवहारांचा सामना करतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आलाय.
Jun 14, 2014, 07:33 PM ISTऑपरेशन ससून डॉक : तडफडतायत `छोटे मासे`
कोवळ्या वयातल्या मुलांनी खेळावं, बागडावं, शाळेत शिकावं... पण सगळ्यांच्याच नशिबात ते नसतं... काही कळ्या फुलण्याआधीच खुरडल्या जातात... आज `झी 24 तास करणार आहे असाच एक मोठा पर्दाफाश... मोठे मासे छोट्या छोट्या माशांचं कसं शोषण करतायत... हे लोकांच्या समोर आणण्याचा हा एक प्रयत्न... `ऑपरेशन ससून डॉक`...
Apr 26, 2014, 06:21 PM ISTअभिनेत्रीचे शोषण, टीव्ही निर्मात्याला अटक
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिनेमा क्षेत्रातील काही तरूणींचे लैंगिक शोषण होत असल्याचे समोर आले आहे.
Jan 26, 2013, 05:56 PM IST