सासरी शौचालय नसल्याने कोर्टाकडून घटस्फोट मंजूर
सिनेमाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, आता अशीच एक घटना समोर आली आहे.
Aug 19, 2017, 10:18 PM ISTटॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट
टॉयलेट... रेडिमेड शौचालयाच्या व्यवसायाची एका महिलेची वेगळी वाट
Aug 18, 2017, 03:59 PM ISTएका शौचालयासाठी मनपानं खर्च केले... २७ लाख!
एखादे शौचालय बांधण्यास किती रुपयांचा खर्च होऊ शकतो? असा प्रश्न कोणी विचारला तर तो जास्तीत जास्त काही हजारापर्यंत जाऊ शकतो असे कोणीही सांगेल... मात्र, नागपुरात एका शौचालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने तब्बल २७ लाखांचा खर्च केला आहे... एवढा खर्च करून अजूनही या शौचालयाचे काम पूर्ण झाले नाही.
Aug 11, 2017, 09:10 PM ISTशौचालयाला जायला जागा नसल्यामुळे जाळल्या ३० गाड्या
शौचालायासमोर दाटीवाटीने लावलेल्या दुचाकींमुळे शौचालयात जायला जागा नसल्याचा राग येऊन गाड्याच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.
Jul 9, 2017, 07:39 PM ISTशौचालय असल्याचं प्रमाणपत्र नसल्यानं सरपंचपद रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 09:01 PM ISTसांगली - गावात शौचालय बांधण्यासाठी सरपंचांनी घेतले वैयक्तिक कर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:36 PM ISTबुलडाणा- शौचाला उघड्यावर जाणार नाही, तिसरीतील मुलीचा बालहट्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2017, 08:32 PM ISTमुलुंडच्या अली रोडवर शौचालयाची दुरवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 10:10 PM ISTसाताऱ्यामध्ये शौचालयाबद्दल पोस्टरबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 04:19 PM ISTशौचालयाचा 'बालहट्ट' पूर्ण करण्यासाठी दागिने ठेवले गहाण
आपल्या घरी शौचालय बांधा मी उघडयावर शौचाला जाणार नाही असा हट्ट, तिसरीत शिकणाऱ्या बुलढाण्यातल्या एका चिमुकलीने आपल्या पालकांकडे केला. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचं हक्काचं अनुदान काही त्यांना त्यासाठी मिळू शकलं नाही. त्यामुळे अठराविश्व दारिद्र्य असलेल्या या कुटुंबाला दागिने गहाण ठेवावे लागलेत.
Mar 1, 2017, 02:01 PM ISTउमेदवारीसाठी शौचालयासोबत फोटो अनिवार्य
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येन इच्छुक उमेदवार आहेत.
Jan 31, 2017, 07:26 PM ISTमुंबईत सार्वजनिक शौचालय शोधण्यासाठी अॅप
मुंबईतील सार्वजनिक शौचालये शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप तयार केलंय.
Jan 9, 2017, 07:18 PM ISTसार्वजनिक शौचालयांची स्थिती सुधारण्यासाठी नवा फंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:15 PM ISTसार्वजनिक शौचालयांची स्थिती सुधारण्यासाठी नवा फंडा
मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक शौचालयांमध्ये 'रेटींग मशीन' बसविण्यात येत आहेत.
Dec 9, 2016, 12:27 PM ISTशौचालयाचा वापर करणाऱ्यांना सलूनमध्ये मिळतेय सवलत
शौचालयाचा वापर करणाऱ्यांना सलूनमध्ये मिळतेय सवलत
Oct 7, 2016, 08:13 PM IST