बुमराहचा धमाका, श्रीलंकेत हे रेकॉर्ड्स केले नावावर
टीम इंडियाने रविवारी पाल्लेकेले मैदानात खेळलेल्या तिस-या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा सहा विकेटने धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये ३-० ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने भारतासमोर २१८ रन्सचे लक्ष्य दिले होते. ते टीम इंडियाने ४५.१ ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून पूर्ण केले.
Aug 28, 2017, 04:17 PM ISTपाहा व्हिडिओ : म्हणून धोनी मैदानातच झोपला
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विजयाच्या जवळ असताना श्रीलंकेच्या प्रेक्षकांचा रडीचा डाव पाहायला मिळाला.
Aug 27, 2017, 10:51 PM ISTरोहित-धोनीनं भारताला जिंकवलं, मालिकाही टाकली खिशात
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ६ विकेट्स आणि २९ बॉल्स राखून विजय झाला आहे.
Aug 27, 2017, 10:44 PM ISTरोहित शर्माच्या शतकामुळे भारत विजयाजवळ
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मानं मारलेल्या शतकामुळे भारत विजयाच्या जवळ पोहोचला आहे.
Aug 27, 2017, 09:32 PM ISTLIVE SCORE : बुमराहकडून 'लंका'दहन, भारताला विजयासाठी हव्या २१८ रन्स
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेनं विजयासाठी २१८ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.
Aug 27, 2017, 06:59 PM ISTLIVE SCORE : बुमराहचे श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्के
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेला सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहेत.
Aug 27, 2017, 04:10 PM ISTभारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार
आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.
Aug 27, 2017, 12:01 PM ISTभुवनेश्वर-धोनीनं भारताला जिंकवलं!
भुवनेश्वर कुमारची हाफ सेंच्युरी आणि त्याला धोनीनं दिलेल्या साथीमुळे भारताचा दुसऱ्या वनडेमध्ये अशक्य वाटणारा विजय शक्य झाला आहे.
Aug 24, 2017, 11:47 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये धोनीचं वर्ल्ड रेकॉर्ड
टीम इंडियाचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीनं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं आहे.
Aug 24, 2017, 10:31 PM ISTचांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाचं लोटांगण
२३१ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियानं श्रीलंकेसमोर लोटांगण घातलं आहे.
Aug 24, 2017, 10:03 PM ISTरोहित शर्मानं श्रीलंकेतील अपयश धूतलं
श्रीलंकेमधलं वैयक्तिक अपयश रोहित शर्मानं अखेर धुवून काढलं आहे.
Aug 24, 2017, 09:48 PM ISTVIDEO हे बघून कळेल विराट कसा ठरतो फिटनेसचा बादशाह
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या मैदानातील दमदार खेळासोबतच फिटनेससाठीही ओळखला जातो. विराटबाबत सांगितलं जातं की, तो आपली फिटनेस रूटीन नेहमीच फॉलो करतो. फिटनेसबाबत तो जराही निष्काळजीपणा करत नाही. या फिटनेससाठी विराट मेहनत करतो. सोबतच आपल्या डाएटचीही काळजी घेतो. टीमचे नवे कोच रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली दोघेही टीम फिटनेसबाबत आग्रही आहेत.
Aug 24, 2017, 06:56 PM ISTLIVE SCORE : दुसऱ्या वनडेमध्येही श्रीलंकेची पडझड
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही श्रीलंकेची पडझड झाली आहे. २८ ओव्हरनंतर श्रीलंकेनं ५ विकेट गमावून १२१ रन्स केल्या आहेत.
Aug 24, 2017, 04:50 PM ISTधोनीच्या खराब खेळाबद्दल अखेर बोलला कोहली
माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्याच्या भविष्याबद्दल सतत चर्चा होत आहे. मात्र विराट कोहलीचं यावर म्हणणं आहे की....
Aug 24, 2017, 12:29 PM ISTभारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा सामना, भारतीय टीममध्ये उत्साह
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे.
Aug 24, 2017, 09:53 AM IST