श्रीलंका

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट उद्यापासून, या खेळाडूंना संधी?

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे. कोलकताच्या ईडन गार्डन मैदानावर ही टेस्ट खेळवण्यात येणार आहे. 

Nov 15, 2017, 03:50 PM IST

हरभजन सिंगनं काही वेळातच डिलीट केलं ते ट्विट

गेल्या काही काळापासून भारतीय टीमच्या बाहेर असलेला ऑफ स्पिनर हरभजन सिंग ट्विटरवर मोठ्याप्रमाणावर अॅक्टिव्ह आहे.

Nov 13, 2017, 05:13 PM IST

VIDEO : श्रीलंका टीममध्ये वेगळ्या बॉलिंग अ‍ॅक्शनचा नवा खेळाडू

  श्रीलंका टीम याबाबतीत नेहमीच स्पेशल टीम राहिली आहे. या टीमने नेहमीच अनआर्थोडॉक्स स्पिनर मैदानात उतरवले आहेत.

Nov 13, 2017, 12:25 PM IST

सराव सामन्यात भारतीय बॉलर्सची धुलाई

श्रीलंकेच्या क्रिकेट टीमनं सराव सामन्यामध्ये भारतीय बॉलर्सची धुलाई केली आहे.

Nov 12, 2017, 08:28 PM IST

श्रीलंकन टीमने वाढवली विराटची चिंता

श्रीलंकेविरोधात सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला एक जोरदार झटका लागला आहे

Nov 11, 2017, 09:47 PM IST

धोनी- टी २० वादात नेहराची उडी, या खेळाडूंना संधी द्या

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20नंतर निवृत्त झालेल्या आशिष नेहरानं महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत मत व्यक्त केलं आहे.

Nov 9, 2017, 04:57 PM IST

न्यूझीलंडनंतर आता भारताचा सामना या संघाशी

न्यूझीलंडला वनडे आणि टी-20मध्ये हरवल्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या सीरिजसाठी सज्ज झाला आहे. 

Nov 8, 2017, 04:53 PM IST

यॉर्करचा बादशहा जेव्हा स्पिन बॉलिंग करतो!

श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगानं त्याच्या यॉर्करनं अनेक बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Nov 1, 2017, 08:11 PM IST

भारत-श्रीलंका लष्कराचा पुण्यात युद्धसराव

भारत आणि श्रीलंकेच्या लष्करामध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरु असणाऱ्या युध्द सरावाचा २६ ऑक्टोबरला समारोप झाला. मित्र शक्ती नावाने दोन्ही देशांत गेल्या पाच वर्षांपासून लष्करी सराव केला जात आहे.

Oct 29, 2017, 07:33 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुरली विजयचे कमबॅक

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.या सीरिजसाठी मोहम्मद शमी आणि मुरली विजयचं कमबॅक झालंय.

Oct 23, 2017, 12:09 PM IST

क्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई

पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.

Oct 21, 2017, 03:22 PM IST

पाकिस्तानला झटका, श्रीलंकन क्रिकेटर्सने खेळण्यास दिला नकार

पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटची वापसी होण्याच्या प्रक्रियेला झटका लागण्याची शक्यता आहे. श्रीलंकन क्रिकेट टीमच्या प्लेअर्सने लाहोरमध्ये टी-२० सीरिज खेळण्यास नकार दिला आहे.

Oct 14, 2017, 10:05 PM IST

पाकिस्तानचा वहाब रियाज बॉलिंगच विसरला!

पाकिस्तानचा फास्ट बॉलर वहाब रियाजनं २०११च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला आणि २०१५च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनला चांगलाच त्रास दिला

Oct 9, 2017, 05:58 PM IST

दनुष्का गुणथिलकावर सहा मॅचेसची बंदी

श्रीलंकन क्रिकेट टीमचा ओपनर बॅट्समन दनुष्का गुणथिलका याच्यावर खराब व्यवहार केल्याप्रकरणी सहा मॅचेस खेळण्यास बंदी घातली आहे. श्रीलंकन क्रिकेट टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला आहे.

Oct 5, 2017, 08:41 PM IST