डोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट
डोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट
May 30, 2016, 10:24 PM ISTडोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट
डोंबिवली एमआयडीसी येथे प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असे थेट अलिखीत आदेशच दिलेत. त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागत आहे.
May 30, 2016, 08:53 PM ISTदुष्काळग्रस्त लातूरकरांवर आणखी एक संकट
गेल्या ३ वर्षांपासून भयानक दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूरकरांना आता एका नव्या संकटाने घेरलं आहे. बोरींगचं आणि दुषित पाणी प्यावं लागत असल्याने किडणीमध्ये स्टोन होण्याचं प्रमाण वाढलंय.
Apr 11, 2016, 09:53 AM ISTनाशिककरांवर पाणीटंचाई पाठोपाठ आणखी एक संकट
पाणीटंचाई पाठोपाठ आता नाशिकमध्ये साथींच्या रोगांचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. शहरात पाणी कपात सुरु असल्यानं नागरिक पाणी साठवून ठेवतायेत. मात्र ह्याच साठविलेल्या पाण्यातून डेंगूच्या डासांची उत्पती होणायची भीती मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Apr 5, 2016, 09:40 PM ISTधुळे - दुष्काळामुळे बारा बलुतेदार संकटात
Apr 5, 2016, 08:35 PM ISTनाशिकवर पाणीटंचाईचं संकट गडद
Mar 30, 2016, 08:30 AM ISTराज्यातील दुष्काळ हे सुलतानी संकट - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2016, 11:07 PM ISTस्मृती इराणींवर संकटात मदत न करण्याचा आरोप
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मदत केली असती, तर माझे वडील मृत्युमुखी पडले नसते, असं मृत डॉक्टरच्या मुलीने म्हटले आहे. स्मृती इराणी यांच्या गाडीचा काल अपघात झाला, यात नोएडामधील डॉ नागर यांचा मृत्यू झाला.
Mar 7, 2016, 02:39 PM ISTदुष्काळानंतर आता बळीराजावर गारपिटीचं संकट
दुष्काळानंतर आता बळीराजावर गारपिटीचं संकट
Feb 29, 2016, 08:38 PM ISTपुणेकरांवर पाणीकपातीनंतर पाणीपट्टीवाढीचं संकट
पुणेकरांवर पाणीकपातीनंतर पाणीपट्टीवाढीचं संकट
Feb 12, 2016, 10:28 PM ISTनाशिक जिल्ह्यात 'पाणी टंचाई'चे संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 10:17 AM IST