झी २४ तास । संघर्षाला हवी साथ । विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 03:51 PM ISTपुणे : 'संघर्षाला हवी साथ'ला उत्तम प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:34 PM IST'संघर्षाला हवी साथ' उपक्रमाला नंदेश उमप यांचा प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 05:14 PM ISTसंघर्षाला हवी साथ : पास झाल्यानंतर पेढे वाटायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते!
लहानपणीच त्याच्या आई वडिलांचं निधन झालं... एकट्या आजीनं कसंबसं त्याला सांभाळलं... आजीकडून होईना म्हणून तो स्वतःच पाचवीपासून किराणा दुकानात काम करायला लागला... एवढं सगळं सोसूनही त्यानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२.२० टक्के मिळवलेत... ही गोष्ट आहे सटाण्याच्या सचिन देवरेची...
Jul 13, 2017, 08:42 PM ISTसंघर्षाला हवी साथ : दहावीत मिळवलं मोठं यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 03:41 PM ISTवाशिम : संघर्षाला हवी साथ तन्मय ढवळे १० जुलै २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 02:20 PM ISTसंघर्षाला हवी साथ : त्यानं आईच्या कष्टाचं चीज केलं!
त्यानं आईच्या कष्टाचं चीज केलं!
Jul 8, 2017, 09:16 PM ISTसंघर्षाला हवी साथ : त्यानं आईच्या कष्टाचं चीज केलं!
वयाच्या पाचव्या वर्षीच दत्ता वाघिरे या हुशार विद्यार्थ्याच्या वडिलांचं निधन झालं... त्यानंतर दत्ताची आई दुसऱ्याच्या शेतात राबून तीन मुलांचं शिक्षण पूर्ण करतेय. दहावीच्या परीक्षेत दत्तानं तब्बल ९७ टक्के मिळवलेत.... त्याच्या कष्टांना तुमची साथ हवीय...
Jul 8, 2017, 08:58 PM ISTसंघर्षाला हवी साथ : एका कोकणकन्येचा संघर्ष!
दहावीच्या परीक्षेत यंदाही कोकण अव्वल ठरलं. आज संघर्षाला हवी साथमध्ये एका कोकणकन्येचा संघर्ष... दापोलीतल्या जागृती जयेंद्र मंडपेला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के मिळवलेत... कुणाचाही खंबीर पाठिंबा नसताना जागृतीनं मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.
Jul 7, 2017, 07:32 PM ISTसंघर्षाला हवी साथ : बोलक्या मुलीची ही कहाणी!
शिक्षणाचा आणि तिच्या कुटुंबीयांचा जराही संबंध नाही... धुळ्याच्या योगिता पाटीलनं ज्या परिस्थितीतून यश मिळवलंय, त्याची कल्पना करणंही कठीण... तरीही योगितानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९१ टक्के मिळवले... जिद्दी योगिताची ही गोष्ट पाहा.... आणि तिला सढळ हस्ते मदत करायलाही नक्की पुढे या!
Jul 6, 2017, 10:43 PM ISTसंघर्षाला हवी साथ : शेतमुजरी करत, घर सांभाळत तिनं मिळवलं यश!
शेतमुजरी करत, घर सांभाळत तिनं मिळवलं यश!
Jul 6, 2017, 09:32 PM ISTसंघर्षाला हवी साथ : शेतीत काम करत त्यानं मिळवलं यश
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सांगलीच्या तुषार कुंडलिक जावीर या विद्यार्थ्यानं दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं तुषारला शेतात काम करावं लागतं... पुढच्या शिक्षणासाठी त्याला गरज आहे ती मदतीच्या हातांची...
Jul 5, 2017, 11:23 PM ISTसंघर्षाला हवी साथ : शेतीत काम करत त्यानं मिळवलं यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 03:28 PM IST