संजय दत्त

संजय दत्तची सुटका नाही - राम शिंदे

 

मुंबई : बेकायदा शस्त्र वाळगल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेला सिनेअभिनेता संजय दत्त याची सुटका होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. 

संजय दत्तच्या सुटकेबाबत गृहमंत्रालयाकडे कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळं त्याच्या सुटकेचा प्रश्नच नसल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय. संजय दत्त याची मार्चमध्येच सुटका होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.  

 

Dec 8, 2015, 06:09 PM IST

'संजय दत्तला एके-४७ दिल्यानंतर दाऊदच्या घरात पेटलं घमासान'

१९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्याकेड काही हत्यारं दिल्यानंतर दाऊदच्या घरात भांडणं होऊन घमासान पेटलं होतं, असा दावा केल्या दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी... 

Nov 20, 2015, 06:55 PM IST

तुरुंगात राहून संजय दत्तनं खरेदी केली क्रिकेट टीम

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं कमालच केलीय... चक्क तुरुंगात राहून त्यानं एक क्रिकेट टीम खरेदी केलीय.  

Oct 23, 2015, 03:49 PM IST

संजय दत्तच्या शिक्षा माफी अर्ज फेटाळला

पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याचा अर्ज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी फेटाळला आहे. 

Sep 24, 2015, 09:43 PM IST

मुलीच्या नाकाची सर्जरीच्या दोन महिन्यानंतर निघाला संजय दत्त बाहेर

 अभिनेता संजय दत्तला ३० दिवसांचा पेरोल देण्याच्या प्रकरणात जेल प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. प्रकरण इतकं गंभीर आहे कायद्याचा जाणकारांनी जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर डोकं न चालविण्याचा आरोप केला आहे. 

Sep 2, 2015, 09:29 PM IST

संजय दत्त पुन्हा जेल बाहेर येणार

जेलची हवा खाणारा बॉम्बस्फोटातील आरोपी अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा जेलच्या बाहेर येणार आहे. त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झालाय.

Aug 26, 2015, 02:02 PM IST

संजय दत्तला पुन्हा हवी सुट्टी, पॅरोलसाठी अर्ज

संजय दत्तला पुन्हा हवी सुट्टी, पॅरोलसाठी अर्ज

Jun 16, 2015, 10:03 PM IST

संजय दत्तला पुन्हा हवी सुट्टी, पॅरोलसाठी अर्ज

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला पुन्हा सुट्टी हवीय. संजय दत्तनं कारागृह विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे १४ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला असून या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.  

Jun 16, 2015, 12:15 PM IST

संजय दत्तप्रकरणी बाळासाहेबांनी दरडावले पण मुंड्यांनी तारले : उज्ज्वल निकम

अभिनेता संजय दत्त खटल्याप्रकरणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दरडावले होते. संजयला आपल्याला सोडवायचे आहे, असे सांगत त्यांनी आपल्याला दरडावले. मात्र, तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी तारले, अशी श्रद्धांजली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाहिली. 

Jun 3, 2015, 04:59 PM IST

‘फर्लो’ रजेचा घोळ, संजय दत्तच्या शिक्षेत वाढ!

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्त रजा (फर्लो) संपल्यानंतरही तुरुंगात हजर न झाल्यामुळं त्याच्या शिक्षेत आता आणखी चार दिवसांची वाढ होणार आहे. तसंच ‘फर्लो’च्या मुदतवाढीसाठी संजय दत्तनं केलेल्या अर्जावर निर्णय घेण्याबाबत घोळ घालणार्‍या अधिकार्‍यांवरही कडक कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सांगितलं.

Feb 19, 2015, 08:12 AM IST

संजय दत्तवर पुढील ८ दिवसांत कारवाई होईल - राम शिंदे

संजय दत्तवर पुढील ८ दिवसांत कारवाई होईल - राम शिंदे 

Feb 14, 2015, 10:50 AM IST

सुटका होण्याआधीच बॉलिवूडचा 'खलनायक' बूक!

मुंबईतल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 'खलनायक' ठरलेला संजय दत्त सध्या पुण्यात येरवडा जेलची हवा खातोय. मात्र, बॉलिवूडमध्ये काही फिल्ममेकर्सकडून याच संजुबाबाला घेऊन फिल्म बनवण्याच्या हालचाली जोर धरू लागल्यात. 

Feb 5, 2015, 10:52 AM IST

संजय दत्तची शिक्षा माफ होऊ शकते?

संजय दत्तची शिक्षा कमी, अथवा माफ होऊ शकते, कारण केंद्रीय गृहमंत्रालयाने संजय दत्तची कारागृहात वागणूक कशी आहे, याविषयी राज्य सरकारकडून माहिती मागितली आहे. 

Jan 12, 2015, 11:53 AM IST