संप

मुंबई | १४ जानेवारीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 09:26 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

 राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ४ दिवस संप पुकारला.संप करण्यामागे काय कारण आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेय. एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती काय आहे, यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय.

Oct 31, 2017, 10:28 PM IST

... तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार नाही!

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेय.

Oct 31, 2017, 10:00 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापला जाणार आहे. त्यापैकी या महिन्यातील चार दिवसाचा पगार कापला जाणार

Oct 30, 2017, 07:03 PM IST

एसटी संपावर तोडगा काढण्यात उद्धव ठाकरेंनाही अपयश

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात अजूनही तोडगा निघालेला नाहीये.

Oct 20, 2017, 07:56 PM IST

एसटी संपामुळे हमालांचे पुरते हाल...

एसटी संपामुळे हमालांचे पुरते हाल... 

Oct 20, 2017, 07:41 PM IST

कोण समजून घेणार एसटी कामगारांची व्यथा

आज 21 व्या शतकात जीवन जगताना 10 ते 12 हजार रुपयामध्ये घर चालवणं सोप नाही. तरी देखील एसटी कर्मचारी कमी वेतनात रात्रंदिवस काम करतात. 

Oct 20, 2017, 07:03 PM IST

अजित पवारांचा शिवसेना, मनसेवर डबल बार

संपुर्ण देशात दिवाळी आनंदात साजरी होत असताना काही राजकीय नेत्यांची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे यात सर्वात अग्रगण्य असतात.

Oct 20, 2017, 06:59 PM IST

संपाचा चौथा दिवस, तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस उजाडला तरी संपावर तोडगा निघत नाही. ऐन दिवाळीत सुरु असलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दिवाळी सण असल्याने मुंबईतील चाकरमानी दिवाळीसाठी गावाला निघालाय. मात्र एसटी नसल्याने या सगळ्यांनी खासगी गाड्यांची वाट धरली आहे.

Oct 20, 2017, 08:48 AM IST

सरकारची पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावली

सरकारनं देऊ केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी फेटाळलीय... त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप आता चिघळलाय. काय आहेत यामागची कारणं आणि ही कोंडी फुटेल का? 

Oct 19, 2017, 07:42 PM IST