संभाजीनगर

महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा! 17 कोटींचा हिशोब लागला, साडेचार कोटी कुणाकडे? हर्षकुमार क्षीरसागर पोलिसांना सापडेना

संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतेय... मुख्य आरोपी हर्षकुमार अद्यापही फरार आहे तर घोटाळ्याचा मास्टरमाईंड कोण या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये.

Dec 31, 2024, 11:17 PM IST

गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!

गोंडस, लोभसवाणे रूप तुझे! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार!

Sep 17, 2024, 07:47 PM IST

सगळीकडे कर्फ्यू, भितीने शाळांना सुट्टी आणि शोध घेण्यासाठी 100 जणांचे पथक तैनात; संभाजीनगरमध्ये नेमकी दहशत कुणाची?

छत्रपती संभाजी नगर मध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे दोन दिवसांपूर्वी शहराच्या मध्यभागी असलेल्या उल्कानगरी भागात बिबट्या आढळून आलाय सीसीटीव्ही कॅमेरात तो कैद झालाय आणि त्यानंतर परिसरामध्ये प्रचंड दहशत आहे.. 48 तास झाले मात्र अजूनही बिबट्या हाती लागलेला नाही. 

 

Jul 17, 2024, 05:35 PM IST

मोठी घडामोड! संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार, विधानसभेआधी ठाकरेंकडून मोठा धक्का

Chhatrapati Sambhajinagar:  उद्धव ठाकरे देणार संभाजीनगर मध्ये  भाजपाला मोठा धक्का देणार आहेत.

Jul 5, 2024, 11:17 AM IST

Big Breaking! संभाजीनगरमध्ये 70%शेतकरी पीक विम्यापासून वंचित

Chhatrapati Sambhajinagar:  पीक विम्याबाबत सरकार काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे. 

Jul 4, 2024, 01:45 PM IST

'रिश्वत मत लेना, नही तो गब्बर आ जायेगा'; संभाजीनगरमध्ये गब्बरच्या पत्रानं खळबळ

संभाजीनगर पोलिसांना आलेल्या एका पत्रानं एकच खळबळ उडवून दिली आहे. आता तुम्ही म्हणाल हे पत्र कुणाचं आहे? तर हे पत्र आहे चक्क गब्बरचं... लाच घेऊ नका, अन्यथा गब्बर येणार असं म्हणत गब्बरनं थेट धमकीवजा इशाराच दिलाय. 

Jun 12, 2024, 09:11 PM IST

संभाजीनगरमध्ये मोठा फेरबदल, शिंदे गटाच्या भूमरेंनी रोखली जलील आणि खैरेंची दिल्लीवारी

Sambhaji Nagar Loksabha Nivadnuk Nikal 2024 : गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलिल यांनी चंद्रकांत खैरेंना पराभव केला होता. तर यंदा संभाजीनगरमध्ये ना जलिल ना खैरे, ऑन्ली भूमरे असा निकाल लागला आहे. 

Jun 4, 2024, 08:56 PM IST

संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना! खैरे, भुमरे की जलील कोण मारणार बाजी?

Sambhaji Nagar Lok Sabha Election Results 2024: संभाजीनगर लढतीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इथे संदिपान भुमरे आघाडीवर आहेत. 

Jun 3, 2024, 06:18 PM IST

महाराष्ट्रात आहे भारतातील दुसरा ताजमहल; औरंगजेबाच्या बायकोसाठी कुणी बांधल हे प्रेमाचं प्रतिक?

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातही सेम टू सेम आग्र्यासारखा ताजमहल आहे. हा मिनी ताज बिवी का मकबरा नावाने ओळखला जातो. 

May 20, 2024, 11:38 PM IST

एकीच्या बळाचा दुरुपयोग; संभाजीनगरच्या जेलमध्येच तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांकडून बेदम मारहाण

संभाजीनगरच्या हरसुल कारागृहात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्युटीवर तैनात असलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांना कैद्यांनी चोपून काढले आहे. 

Aug 28, 2023, 06:32 PM IST

पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाला आहे.  उच्चभ्रू घरातल्या तरुणांना नशेची सवय लावणारं रॅकेट उघड झाले आहे.  संभाजीनगरमधून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.   

Jul 25, 2023, 05:16 PM IST

Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक

Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली. 

Jul 18, 2023, 02:21 PM IST

आताची मोठी बातमी! औरंगाबादचं नाव संभाजीनगर, उस्मानाबाद आता धाराशीव... केंद्र सरकारची मंजूरी

औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धारशीव करण्यास केंद्र सरकारची मंजूरी

Feb 24, 2023, 07:35 PM IST