संशोधन

मंगळावर जाण्यासाठी 'इस्रो'ला 'नासा'चे आमंत्रण

नवी दिल्ली : गेल्या दशकात भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारताकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे. 

Feb 29, 2016, 03:47 PM IST

आता खेकड्यालाही ठाकरेंचे नाव

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या ठाकरे घराण्याने आता निसर्गातही आपलं नाव कोरलंय असं म्हणायला हवं.

Feb 27, 2016, 01:19 PM IST

अवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार...

अवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार... 

Jan 1, 2016, 04:29 PM IST

दीर्घकाळ जगण्याची इच्छा असेल तर...

नऊ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणं किंवा दिवसातला जास्तीत जास्त वेळ केवळ एका जागेवर बसून घालवणं... अशा कंटाळवाण्या सवयी तुम्हालाही असतील तर तात्काळ बंद करा... कारण, याच सवयी तुमचं आयुष्य घटवतात.

Dec 11, 2015, 06:01 PM IST

अमरावतीत कोळी किटक संशोधन परिषदेला सुरुवात

अमरावतीत कोळी किटक संशोधन परिषदेला सुरुवात

Nov 16, 2015, 08:36 PM IST

तुमच्या पर्समधील नोटा हाताळताना सावधान, नाहीतर...

नोटा तुमच्या जीवावर बेतू शकतं.

Aug 13, 2015, 01:08 PM IST

संशोधकांनी शोधला ५ कोटी वर्षांपूर्वीचा शुक्राणू

संशोधकांनी जगातील सर्वात जुन्या शुक्राणूंचा जीवाश्म शोधलाय. रॉयल सोसायटी बायोलॉजी लेटर्समध्ये छापून आलेल्या अहवालानुसार अंटार्टिकाच्या सुदूर भागामध्ये सापडलेला हा जीवाश्म ५ कोटी वर्षांपूर्वीचा असून तो क्लायटेलाटा (शिंपल्या सारखा प्राणी) च्या शरीरात सापडलाय.

Jul 20, 2015, 07:35 PM IST

संशोधकांच्या संशोधनाचा उपयोग सामान्यांसाठी : केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन

संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग सामान्य जनतेला व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. हे प्रयत्न अधिक जोमाने सरू ठेवण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी गोव्यात दिली.

Jul 13, 2015, 11:46 AM IST

पाहा: एलियन पाठवतात का रेडिओ संकेत?

एलियनचं अस्तित्त्व आणि परग्रहावरील जीवनाच्या गोष्टी आपण खूप ऐकतो. मात्र रहस्यमय आवर्ती रेडिओ तरंगांमुळं मागील एका दशकामध्ये परग्रहावरील जीवनाच्या कथेवर विश्वास ठेवावसा वाटतो. या रेडिओ तरंगांनी खगोल शास्त्रज्ञांनाही विचारात पाडलंय. एका नव्या शोधानुसार हे संकेत नवी वैश्विक घटना असू शकते किंवा प्रत्यक्षात एलियनकडून आपल्याशी संपर्क करण्याचं साधन...

Apr 7, 2015, 05:02 PM IST

जाणून घ्या... तुमच्यासाठी किती झोप आवश्यक आहे!

खूप जास्त किंवा खूप कमी झोपेचा तुमच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो, हे सगळ्यांनाच ठाऊक असेल. अमेरिकन नॅशनल स्लीप फाऊंडेशननं कुणाला किती झोप आवश्यक आहे, यावर विश्लेषण सादर केलंय. 

Feb 13, 2015, 03:57 PM IST

आश्चर्य: उकडलेलं अंड पुन्हा कच्च होणार?

पहिले कोंबडी की अंडा हा वादाचाच मुद्दा आहे. पण सध्या संशोधकांनी एक नवा शोध लावला असून आता उकडलेलं अंड पुन्हा त्याच्या पूर्वास्थेत म्हणजेज कच्च करता येणार आहे. हा शोध कँसरचा इलाज जैव तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात खाद्य उत्पादनांमध्ये फायदेशीर ठरणार आहे. 

Jan 30, 2015, 04:39 PM IST

सावधान! स्मार्टफोनच्या बटनमध्ये असू शकतात बॅक्टेरिया

जर आपण स्मार्टफोन वापरत असाल तर सावध राहा. सरे महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी एक नवा शोध लावलाय. आपल्या स्मार्टफोनचं होम बटन म्हणजे बॅक्टेरियाचं घर असू शकतं, ज्यातील काही बॅक्टेरिया हे नुकसानदायक असू शकतात. 

Jan 21, 2015, 08:09 AM IST

ज्येष्ठ संशोधक डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन

ज्येष्ठ संशोधक आणि पुणे विद्यापाठीचे माजी कुलगुरु डॉ. वसंत गोवारीकर यांचं पुण्यात निधन झालयं. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.... मात्र अत्यंत खेदाची बाब म्हणजे पद्म पुरस्कार विजेते, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिलेल्या गोवारीकरांच्या अंत्यसंस्कारावेळी सरकारी प्रतिनिधी तसंच लोकप्रतिनिधी फिरकले देखील नाहीत.... 

Jan 2, 2015, 07:37 PM IST