सरकारच्या 'कथित' कर्जमाफीमागचं सत्य...
मुख्यमंत्र्यांचं शहर आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कर्जमाफीच्या रकमेचं नेमकं काय झालंय ते माहीत पडल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल...
Oct 26, 2017, 06:53 PM IST'जिना' यांच्या फोटोसहीत वायरल बस आणि त्यामागचं सत्य...
सध्या कर्नाटकचं रजिस्ट्रेशन असणारी एक हिरव्या रंगाची बस सोशल मीडियावर वायरल होताना दिसतेय... त्याचं कारण म्हणजे या बसवर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा असलेला फोटो...
Jul 15, 2017, 09:38 PM ISTतेजबहादूर यादव यांच्या मृत्यूच्या बातमीमागचं सत्य...
अपुऱ्या आणि निष्कृष्ठ दर्जाच्या जेवणाची सोशल मीडियावर पोलखोल करणाऱ्या बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांच्या मृत्यूची चर्चा सध्या सोशल मीडिया आणि व्हॉटसअपवर सुरू आहे. परंतु, यामागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या केवळ अफवा असल्याचं समोर येतंय.
Mar 25, 2017, 08:05 PM ISTखडसेच्या रामटेक बंगल्याबाबत धक्कादायक वास्तव्य उघड
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अद्याप रामटेक बंगला सोडला नाही, अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.
Nov 25, 2016, 07:31 PM ISTहे पैसे कोणत्या शहरात? कधी पकडले गेले होते?
सध्या व्हॉटसअॅपवर एका गाडीच्या दारातून पैशांची बंडलं, काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Nov 15, 2016, 08:59 PM ISTतामिळनाडूत जप्त करण्यात आलेल्या २०००च्या नोटांमागचं सत्य
नव्या कोऱ्या २००० रुपयांच्या नोटा नागरिकांच्या हाती पडण्याआधीच एका गाडीतून जप्त करण्यात आल्यानं गुरुवारी एकच खळबळ उडाली होती. पण, या घटनेमागचं सत्य आता समोर येतंय.
Nov 11, 2016, 08:05 AM ISTव्हायरल होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटांचं सत्य काय?
दोन हजार रुपयांच्या नोटेचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.
Nov 6, 2016, 04:16 PM IST'सर्वात जलद कॅशियर'म्हणून व्हायरल झालेल्या व्हिडिओची दुसरी बाजू
जगातली सर्वात जलद कॅशियर असं कॅप्शन असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
Oct 30, 2016, 11:27 PM ISTव्हिडिओ : तो माशांचा पाऊस आकाशातून पडलाच नव्हता!
सध्या सोशल मीडियावर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पडलेल्या माशांच्या पावसाचे फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, हे फोटो दोन वर्षांपूर्वीचे आहेत आणि हे मासे आकाशातून नव्हे, तर नजिकच्या धबधब्यातून वाऱ्यामुळे रस्त्यावर आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय.
Jul 13, 2016, 09:48 AM ISTएका मंत्र्यांच्या चुकीच्या स्पेलिंग मागचं सत्य
शाळेच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री शंकरभाई चौधरी शाळेत गेले.
Jun 22, 2016, 10:37 AM ISTसोशल मीडियावर व्हायरल मोदींच्या त्या फोटो मागचं सत्य
काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जर्मनच्या चान्सलरने पंतप्रधान मोदींसोबत हात मिळवला नाही अशी चर्चा यामागे सुरु होती पण या मागचं सत्य काही वेगळंच आहे.
Jun 4, 2016, 11:31 PM ISTदानीश कनेरिया घेणार भारताचं नागरिकत्व ?
क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा लेग स्पिनर दानीश कनेरिया आपल्या कुटुंबासोबत भारतामध्ये आला आहे.
Jun 1, 2016, 08:34 PM ISTएकलव्य-अर्जुनाच्या सोशल वादाचं सत्य
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jun 1, 2016, 06:27 PM IST'अजहर'... सिनेमा आणि सत्यात तफावत दाखवणाऱ्या सात गोष्टी!
'अजहर' हा सिनेमा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन याची प्रतिमा उजळ करण्यासाठी 'बायोपिक' म्हणून तयार करून प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा साफ आदळला...
May 25, 2016, 06:43 PM IST