कन्हैय्याच्या पुण्यातल्या सभेमुळे संगीतप्रेमी नाराज
कन्हैय्याच्या पुण्यातल्या सभेमुळे संगीतप्रेमी नाराज
Apr 23, 2016, 11:05 PM ISTमोदींच्या सभेला गर्दी जमवण्याची आयडिया?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रत्येक कॉलेजने किमान १०० विद्यार्थी पाठवावेत, असा आदेश मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यात देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांची १४ एप्रिल रोजी महू येथे जाहीर सभा होणार आहे.
Apr 11, 2016, 07:12 PM ISTराज ठाकरेंच्या सभेत आवाजाच्या मर्यादंचं उल्लंघन
Apr 10, 2016, 11:16 AM ISTमनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाज मर्यादेचं उल्लंघन
मनसेच्या शिवाजी पार्क गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेवेळी आवाजाची मर्यादा ९० डेसिबल्स इतकी होती. तर कार्यकर्त्यांच्या मिरवणूकीचा आवाज १०६ डेसिबल्सपर्यंत पोचला होता. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालंय. त्यामुळे न्यायालयानं मनसेला मेळावा आयोजनासाठी सशर्त परवानगी दिली होती.
Apr 9, 2016, 11:50 PM ISTराज ठाकरेंनी घेतला भाजप, सेनेचा समाचार
राज ठाकरेंनी घेतला भाजप, सेनेचा समाचार
Apr 8, 2016, 10:04 PM ISTवेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांचा राज यांनी घेतला समाचार
वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांचा राज यांनी घेतला समाचार
Apr 8, 2016, 10:02 PM ISTतोडायचा असेल तर गुजरात तोडून दाखवा - राज
तोडायचा असेल तर गुजरात तोडून दाखवा - राज
Apr 8, 2016, 10:02 PM ISTशिवाजी पार्कमधल्या सभेत राज ठाकरे शिवसेनेवर बरसले
गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
Apr 8, 2016, 09:10 PM ISTसात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
सात वर्षांच्या कालावधी नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर जाहीर भाषण करणार आहेत. निवडणुकीत सतत अपयश पदरी पडत असताना पक्षाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची सभा मानली जातेय.
Apr 7, 2016, 11:03 PM ISTसात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
सात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
Apr 7, 2016, 09:47 PM ISTशिवाजी पार्कवर सात वर्षांनंतर राज ठाकरेंची सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 01:19 PM ISTअरविंद केजरीवाल कुर्ला कोर्टात हाजीर हो!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज मुंबईतील कुर्ला न्यायालयात हजर राहणार आहेत.
Jan 20, 2016, 09:55 AM IST