घाबरू नका! तणावाची समस्या अनुवांशिकही असू शकते
तुम्हाला तुमच्या जीवनात सतत तणाव जाणवत असेल तर घाबरू नका... कारण, एका नव्या संशोधनानुसार ही तणावाची समस्या अनुवांशिकही असू शकते, असं समोर आलंय.
Jan 13, 2015, 08:22 AM ISTव्यसनाच्या समस्येवर मोदींची 'मन की बात'
Dec 14, 2014, 10:37 AM ISTभारत- पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच - मलाला
भारत आणि पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच आहेत. शिक्षणामध्ये दोन्हीकडे काम करण्याची गरज असल्याचं नोबेल विजेत्या मलाला युसूफझईनं म्हटलंय.
Dec 10, 2014, 03:30 PM ISTमध्य रेल्वेवर मेगाब्लॉग एक समस्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2014, 09:45 AM ISTहितगुज: वंध्यत्व- एक समस्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 06:20 PM ISTपाण्याच्या 7 विहिरी, पण समस्या कायम
Aug 5, 2014, 10:15 PM IST'विवाहीत समस्यांसमोर लवकर टेकतात गुडघे'
तुम्ही याला दिवसेंदिवस बदलत जाणारा भारतीय समाज म्हणा... किंवा या समाजात घटत जाणारी व्यक्तिगत सहनशीलता... पण, विवाहसंस्थांच्या गाठी काहिशा सैल होत असल्याचंच सत्य एका अहवालातून समोर आलंय.
Jul 17, 2014, 09:25 AM ISTथायरॉईडची लक्षणं आणि उपाय!
पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जिवनशैली आत्मसात करणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय.
Nov 6, 2013, 02:37 PM ISTशांत झोप घ्या... मेंदूला कार्यरत ठेवा!
आपल्याला योग्य वेळेपुरती शांत झोप घ्यायला हवी, असं नेहमी सांगितलं जातं. एका संशोधनातून आता हेच म्हणणं अधोरेखित केलंय.
Sep 4, 2013, 02:29 PM ISTपहा लैंगिक समस्येत का होतेय वाढ
लैंगिक समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील बहुतेक देशांतील पुरुषाच्याबाबतीत लैंगिक समस्येत वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
May 30, 2013, 08:20 AM ISTलैंगिक जीवनातील समस्या अनेक रोगांना निमंत्रण
शहरातले गजबजलेले आणि धावपळीतले जीवन जगत असताना, जे व्यावसायिक आणि कार्यालयीन दैनंदिनीत अडकून पडतात त्यांना स्वत:च्या कामभावनेसाठी वेळ मिळत नाही.
May 9, 2013, 07:45 AM ISTमोबाईल बॅटरी चार्जिंगची समस्या आता विसरा!
मोबाईलवर गेम खेळायला, चॅटींग करायला, गाणी ऐकायला खूप आवडतं... लांबच्या प्रवासात तर हे अॅप्लिकेशन्स नक्कीच सोबत करतात... पण, बॅटरी संपली तर? हा प्रश्न डोक्यात आल्यावर नाखुशीनंच सगळी अॅप्लिकेशन्स बंद करायला लागतात, होय ना! पण, आता मात्र ही काळजी करण्याची तुम्हाला गरज उरणार नाही.
Mar 12, 2013, 08:09 AM IST