आता सरपंचाची निवड थेट लोकांमधून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2017, 04:50 PM ISTसरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार
सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य़ मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 95 नंतर जन्म झालेल्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवतांना 7 वी पासची अटही घालण्यात आली आहे. 95 च्या आधी जन्मलेल्याना मात्र शैक्षणिक अट नसेल.
Jul 3, 2017, 02:28 PM ISTशौचालय असल्याचं प्रमाणपत्र नसल्यानं सरपंचपद रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 09:01 PM ISTसांगली - गावात शौचालय बांधण्यासाठी सरपंचांनी घेतले वैयक्तिक कर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:36 PM ISTमुरबाडमध्ये सरपंच पद्मा टोहकेंच सरपंचपद रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2016, 07:59 PM ISTजम्मू-काश्मीरमधले सरपंच पंतप्रधानांच्या भेटीला
जम्मू-काश्मीरमधल्या सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
Nov 5, 2016, 11:45 PM IST'OROPसाठी आत्महत्या करणारे रामकिशन काँग्रेस कार्यकर्ते'
OROPच्या मुद्द्यावरून आत्महत्या करणारे रामकिशन ग्रेनवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते
Nov 3, 2016, 06:55 PM ISTझी हेल्पलाईन : दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016
दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016
Oct 8, 2016, 08:56 PM ISTराजकारणाला वय नसतं... गंगुबाई सरपंच @९४
राजकारण, मतदान म्हणजे आपलं काम नाही अस म्हणत आपल्या जबाबदारीपासून पळणाऱ्या तरुण वर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय ते भांबुरवाडी गावच्या एका आजीबाईंनी...
Sep 7, 2016, 06:28 PM ISTराजकारणाला वय नसतं... गंगुबाई सरपंच @९४
राजकारणाला वय नसतं... गंगुबाई सरपंच @९४
Sep 7, 2016, 06:15 PM IST'सरपंच निवडही थेट जनतेतून करा'
नगराध्यक्ष निवडीप्रमाणे सरपंचनिवडही थेट जनतेतूनच व्हायला हरकत नाही, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
May 13, 2016, 10:09 PM ISTस्वतःच्या शेतातलं पाणी इतरांना फुकट वाटणारा सरपंच
Apr 10, 2016, 10:43 AM ISTसहीसाठी आरोग्य सेविकेला मारहाण ?
कानळदा गावच्या सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप आरोग्य सेविकेनं केला आहे.
Apr 2, 2016, 04:21 PM ISTनिधी खर्चावरील स्वाक्षरीसाठी सरपंचाकडून महिलेला मारहाण
निधी खर्चावरील स्वाक्षरीसाठी सरपंचाकडून महिलेला मारहाण
Apr 1, 2016, 09:12 PM ISTमतदान न केल्याने सरपंचाने दलित वस्तीतील ३५ घरे पेटविली
ग्रामपंचायत निवडणुकीत बाजूनं मतदान न केल्यामुळं सरपंचानं गावातल्या दलित वस्तीतली ३५ घरं पेटवून दिली. ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या सीतापूर जिल्ह्यातील देहलिया पत्ती गावातली.
Mar 22, 2016, 01:30 PM IST