राफेल प्रकरणी मोदी सरकारला झटका, सरकारचा आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय तयार झालं आहे.
Apr 10, 2019, 11:07 AM ISTअखेर 'पीएम मोदी' अवतरणार रूपेरी पडद्यावर
सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
Apr 10, 2019, 08:59 AM ISTसर्वोच्च न्यायालयाकडून 'पीएम मोदी' चित्रपटाला हिरवा कंदील
चित्रपटाबद्दल दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.
Apr 9, 2019, 01:42 PM ISTआजारपणाचं केवळ निमित्त, लालूंच्या जामीन अर्जामागचं कारण वेगळंच...
सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी करत दोन आठवड्यांत लालूंच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितलं होतं
Apr 9, 2019, 01:17 PM ISTप्रेमाला आता कायद्याची गरज नाही; कारण '377 अब Normal'
सोशल मीडियावर चर्चा '377....'चीच
Mar 21, 2019, 11:52 AM ISTपवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा, व्हीव्हीपॅट विरोधात विरोधकांची याचिका
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, व्हीव्हीपॅटमध्ये होणारी २ टक्के मतांची मोजणी ५० टक्क्यांपर्यंत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
Mar 15, 2019, 05:22 PM ISTआयपीएल स्पॉट फिक्सिंग: सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरची बंदी हटवली
बीसीसीआयने आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये संशयित असल्याने त्यावर आजीवन कारवाई करण्यात आली होती.
Mar 15, 2019, 12:06 PM ISTअयोध्या वादावर 'त्रिसदस्यीय समिती'ची नियुक्ती
श्री श्री रविशंकर, न्यायमूर्ती खलीफुल्ला आणि श्रीराम पंचू यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलाय
Mar 8, 2019, 08:40 AM ISTलोकपालवर निवड समितीची बैठक केव्हा होणार ते दहा दिवसांत सांगा- सर्वोच्च न्यायालय
मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने प्रशांत भूषण यांची याचिका देखील फेटाळून लावली आहे.
Mar 7, 2019, 01:52 PM ISTकेंद्राला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, आम्ही कोणत्याही नव्या दस्तावेजावर सुनावणी करणार नाही!
राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी १४ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Mar 6, 2019, 04:42 PM ISTRafale deal : 'राफेलशिवाय भारत एफ १६ विमानांचा सामना कसा करणार?'
मिग २१ ची कामगिरी चांगली. पण....
Mar 6, 2019, 04:13 PM IST