सर्वोच्च न्यायालय

शबरीमला मंदिरात जाणाऱ्या महिलांना सुरक्षा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे केरळ सरकारला आदेश

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत महिलांच्या बाजूने निकाल देण्यात आला.

Jan 18, 2019, 01:43 PM IST

डान्सबार बंदी उठली, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील

राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होणार आहेत. राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी चांगला वकील दिला नाही, म्हणून ही आज वेळ आली, असे स्मिता पाटील यांनी सांगितले.

Jan 17, 2019, 05:32 PM IST
Sangli Smita Patil On Supreme Court Decision On Dance Bar PT2M7S

सांगली । डान्सबार बंदी उठली : हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील

मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू करण्याला सर्वोच न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली आहे. बारबालांना टीप देण्यास परवानगी असली, तरी पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईमधील डान्सबार संदर्भात महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायायलात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय अतिशय दुर्देवी असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. यावर आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. हा राज्यासाठी काळा दिवस आहे.

Jan 17, 2019, 05:20 PM IST

राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार, सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू होणार आहेत.

Jan 17, 2019, 12:03 PM IST

डान्सबार प्रकरणी निकाल येणार, महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे

मुंबईतील डान्सबार प्रकरणी गुरुवारी महत्त्वाचा निकाल येणार आहे.  

Jan 16, 2019, 10:17 PM IST

सुप्रीम कोर्टात पुन्हा वाद; वरिष्ठता डावलून न्यायमूर्तींची नियुक्ती

न्यायपालिकेची विश्वासार्हता आणि स्वातंत्र्य जपा.

Jan 16, 2019, 01:04 PM IST

'जॉन्सन ऍन्ड जॉन्सन'ला तडाखा, पीडितांना १.२२ पर्यंत नुकसान भरपाईचे आदेश

या नुकसान भरपाईबद्दल जास्तीत जास्त पीडितांपर्यंत माहिती पोहचविली जावी, असेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत

Jan 11, 2019, 01:22 PM IST

आलोक वर्मा सीबीआयच्या संचालकपदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

वर्मा यांचा सीबीआय संचालक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या ३१ जानेवारी रोजी पूर्ण होतोय

Jan 8, 2019, 10:42 AM IST

शिसं असलेली मॅगी का खावी? सर्वोच्च न्यायालयाचा 'नेस्ले'ला सवाल

मॅगीत शिसं असल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा कंपनीनं या वृत्ताचं खंडन केलं होतं

Jan 4, 2019, 10:44 AM IST

रामजन्मभूमी प्रकरणी पुढील सुनावणी 10 जानेवारीला

 नव्या खंडपीठासमोर ही सुनावरी होणार आहे. 

Jan 4, 2019, 08:09 AM IST

'त्या' कामगारांचा जीव वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका

मेघालयात गेल्या २२ दिवसांपासून १५ कामगार अवैध कोळशाच्या खाणीत अडकलेत 

Jan 3, 2019, 12:00 PM IST

शीखविरोधी दंगल : दोषी काँग्रेस नेता सज्जन कुमारचे न्यायालयासमोर आत्मसमर्पण

दिल्ली उच्च न्यायालयानं १७ डिसेंबर रोजी ७३ वर्षीय माजी खासदार सज्जन कुमार आजीवन कारावासाची शिक्षा सुनावलीय

Dec 31, 2018, 09:32 AM IST

अयोध्या जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची 4 जानेवारीला सुनावणी

अयोध्या जमीन वादात सर्वोच्च न्यायालय 4 जानेवारीला आपला निर्णय सुनावणार आहे.

Dec 24, 2018, 08:41 PM IST

मुख्यमंत्री फडणवीसांकड़ून जनतेचा विश्वासघात? न्यायालयाची नोटीस

फडणवीसांची निवडणूक अपात्र ठरवण्याची मागणी 

Dec 13, 2018, 01:57 PM IST

'राम मंदिर खटला प्रलंबित असला तरी सरकार कायदा करू शकतं, पण...'

राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकारद्वारे कायदा बनवला जावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे रेटण्याचा प्रयत्न केला जातोय

Nov 3, 2018, 09:11 AM IST