अटक करण्यात आलेले सर्व माओवादी - पुणे पोलीस
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे माओवादी कम्युनिस्ट पार्टी या बंदी असलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याचे पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय.
Aug 29, 2018, 07:06 PM ISTगुन्हेगारांना निवडणुकीची तिकीटं देण्यावर लक्ष घालू नये, सर्वोच्च न्यायालयाला सरकारची तंबी?
'विधिमंडळाच्या अधिकारक्षेत्रात न्यायालयानं प्रवेश करू नये'
Aug 29, 2018, 12:47 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा उत्तराधिकारी कोण? सरकारचा सवाल
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दीपक मिश्रा हे नाव सुचवू शकतात.
Aug 28, 2018, 05:31 PM ISTअॅट्रॉसिटी कायदा होणार पुन्हा एकदा कठोर
सर्वोच्च न्यायालयानं पूर्वीच्या कायद्यातील अशाच कठोर तरतूदींचा गैरवापर वाढल्यानं त्या रद्द करण्याचे निर्देश दिले होते. पण सर्वोच्च संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारनं त्यासंदर्भात विधेयक मंजूर केलं.
Aug 20, 2018, 11:47 AM ISTपुण्यातील कंपनीला तब्बल ₹१०५ कोटींचा दंड
ग्राहकांना ९ टक्के व्याजदराने परतावा मिळणार
Aug 11, 2018, 10:50 AM ISTहिंसक कावडियांवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
राजधानीत रस्त्यावर खुलेआम हिंसा घडवून आणण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारताना कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
Aug 10, 2018, 08:16 PM ISTअश्लीलतेची परिभाषा बदलली - सर्वोच्च न्यायालय
सरकारच्या कडक नियमांमुळं डान्स बार चालवण्यात अडचणी येतायत, असं न्यायालयानं सांगितलं.
Aug 9, 2018, 10:18 PM ISTघटनेच्या कलम ३५ (अ) रद्द संदर्भातील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
आता या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
Aug 6, 2018, 11:57 AM ISTसिझेरियन डिलिव्हरी : कारवाईसंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली
शस्त्रक्रिया म्हणजेच सिझेरियन डिलिव्हरी करुन बाळंतपण करणाऱ्या खासगी रुग्णालयाविरोधात कारवाई करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.सिझेरियन डिलिव्हरीसंदर्भात न्यायालयानं निर्देश द्यावेत अशी तुमची इच्छा आहे का असा सवाल न्यायालयानं याचिकाकर्त्याला केला.
Aug 3, 2018, 11:22 PM ISTविवाहबाह्य संबंध : 'पुरुषाइतकीच महिलाही दोषी ठरली पाहिजे?'
महिला आणि पुरूष परस्पर सहमतीनं विवाहबाह्य संबंध ठेवत असतील, तर त्यात पुरुषाइतकीच महिलाही दोषी ठरली पाहिजे.
Aug 3, 2018, 11:16 PM ISTनवी दिल्ली । सिझेरियन डिलिव्हरी : कारवाईसंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 3, 2018, 05:51 PM ISTमोदी सरकार ठेवणार व्हॉट्सअॅप मेसेजवर वॉच!
व्हॉट्सअॅपवर सरकारची नजर म्हणजे देशाला नजरकैदेत ठेवण्यासारखे - सर्वोच्च न्यायालय
Jul 14, 2018, 06:15 PM ISTआता लग्नाच्या खर्चाचा हिशोब मागणार सरकार, हा होईल मोठा फायदा
न्यायालयाने सांगितले आहे की, लग्नातील खर्चाचा ठरावीक हिस्सा पत्नीच्या बँक खात्यातही जमा करता येऊ शकतो. जेणेकरून भविष्यात पत्नीला त्या पैशाचा उपयोग करता येईल.
Jul 12, 2018, 07:15 PM ISTविवाहबाह्य संबंधांसाठी फक्त पुरूषच दोषी का? सर्वोच्च न्यायालयात याचिका
सध्याच्या कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध असल्यास फक्त पुरुषालाच शिक्षेची तरतूद आहे. पण
Jul 11, 2018, 09:41 PM IST... तर ताजमहल पाडून टाका - सर्वोच्च न्यायालय
ताजमहल प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जोरदार फटकारले आहे.
Jul 11, 2018, 08:49 PM IST