पोटनिवडणूक निकाल : काँग्रेसचे विश्वजित कदम विजयी
सांगलीतल पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी जाहीर करण्यात आले आहे.
May 31, 2018, 10:13 AM ISTकर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर मुंबईच्या ट्रेनमध्ये भीक मागण्याची वेळ
शेतीचे कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याला चक्क भीक मागण्याची वेळ आलीय.
May 22, 2018, 09:00 PM ISTकर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर मुंबईच्या ट्रेनमध्ये भीक मागण्याची वेळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 22, 2018, 08:52 PM ISTसांगलीत पालिका - ठेकेदार वादात थांबले अंत्यसंस्कार
सांगली महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या वादात, वृद्धाश्रमातील एका मृत व्यक्तीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार तब्बल दोन तास थांबले होते.
May 22, 2018, 01:38 PM ISTसांगली । पालिका - ठेकेदार वादात थांबले अंत्यसंस्कार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 22, 2018, 11:18 AM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ग्रामस्थांबरोबर श्रमदान
May 18, 2018, 07:36 PM ISTसोन्याच्या वस्तराने २०० रूपयात दाढी करण्यासाठी लोकांची रांग
सांगली मधील रामचंद काशीद या सलून व्यवसायिकाने सोन्याचा वस्तरा बनवून घेतला आहे.
May 17, 2018, 11:28 AM ISTपश्चिम महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी पाऊस
May 10, 2018, 07:22 PM ISTविश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी सांगलीतील पलूस-कडेगाव मतदारसंघ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
May 7, 2018, 08:31 PM ISTविश्वजीत कदम यांनी भरला विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 08:10 PM ISTसांगलीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची तोडफोड
दूध हे लीटरनं विकत घायला पाहिजे, मात्र अनेक दूध संकलन केंद्रावर किलोच्या वजनाप्रमाणे दूध शेतकऱ्यांकडून खरेदी केलं जातं.
May 2, 2018, 05:47 PM ISTसांगली: एसटी बस, डंपरची भीषण धडक, ३ ठार, ४ जखमी
अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य हाती घेतले. याच नागरिकांनी पोलिसांनाही घटनेची माहिती दिली.
Apr 24, 2018, 05:44 PM ISTसांगली | सरोज खान यांचं कास्टिंग काऊचला समर्थन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 10:46 AM IST