साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिर्डीसाठी दररोज सहा विमानं
शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशातील कानाकोप-यातून साईभक्त येत असतात. या साईभक्तांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे.
Sep 4, 2017, 07:33 PM ISTशिर्डी । साईबाबा चरणी ५.५ कोटी रुपयांची देणगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 10:50 AM ISTसाईबाबांच्या चरणी दोन किलो सोने दान
साईबाबांच्या चरणी दोन किलोंच्या सुवर्ण पादुका एका भक्तांने दान केल्यात. आज गुरु पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने या पादुका दान केल्यात.
Jul 8, 2017, 12:41 PM ISTनोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:38 PM ISTनोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:38 PM ISTनोटबंदीतही शिर्डी हाऊसफूल, साईबाबांच्या चरणी विक्रमी दान
24 डिसेंबर ते 1 जानेवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत सुट्टीसोबत नेमका विकेन्डही आल्यानं शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी झालेली पाहायला मिळाली.
Jan 3, 2017, 07:03 PM ISTनोटबंदीनंतरही साईबाबांवर श्रद्धा कायम, दानपेटीमध्ये सबुरी नाही
नोटाबंदीच्या निर्णयामुळं देशातल्या अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना फटका बसला तर अनेकांचे व्यवहार ठप्प झाले.
Dec 29, 2016, 07:21 PM ISTगुरूपोर्णिमेला साईबाबांच्या चरणी साडेतीन कोटी रुपयांचं दान
गुरूपोर्णिमा उत्सवादरम्यान साईबाबांच्या चरणी साडे तीन करोड रुपयांचं दान पडलं आहे.
Jul 22, 2016, 07:16 PM ISTनववर्षाची सुरुवात देव दर्शनाने, सिद्धिविनायक, साईबाबा मंदिरात गर्दी
नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी साईभक्तांची शिर्डीत गर्दी केली आहे. तर. मुंबईत सिद्धिविनायकालाही भक्तांच्या रांगा दिसत आहेत. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठीही भाविकांची रीघ आहे.
Jan 1, 2015, 11:21 AM ISTनववर्षाचा 'श्रीगणेशा'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2015, 09:55 AM ISTशिर्डी संस्थानाला कारणे दाखवा नोटीस
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला राज्य शासनाच्या विधी आणी न्याय मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावलीये. संस्थानांच्या कामात अनियमीतता असल्याचं आढळून आलीय.
Mar 17, 2013, 02:58 PM ISTफकिराचे देवस्थान झाले अमीर
आयुष्यभर फकिर राहलेल्या सबका मालिक एक साईबाबांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात जाऊन पोहचली आहे.
Nov 5, 2011, 01:22 PM IST