सातवा वेतन आयोग

7th Pay Commission: केंद्री कर्मचाऱ्यांचा भत्ता झाला दुप्पट, सर्क्युलर जारी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणारा भत्ता 2000 रूपये इतका होता.

Nov 27, 2017, 11:28 PM IST

'या' शिक्षकांचा पगार वाढला, मिळणार २५,००० रुपये

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. मात्र, निवडणूक तारीख जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 21, 2017, 07:04 PM IST

एसटी संपाचा गैरफायदा घेत खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट

ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे खासगी बसेसला गर्दी प्रचंड वाढलीय. त्याचवेळी या संपाचा फायदा उठवत खासगी बसेसच्या भांड्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झालीय. 

Oct 18, 2017, 08:56 AM IST

सातवा वेतन आयोग : प्राध्यापकांना दिवाळीचा बंपर बोनस

  देशभरातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. सातव्या वेतन आयोगातील शिफारशींवर अंमलबजावणी कऱण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये देशातील 7.58 लाख प्राध्यापकांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Oct 12, 2017, 10:33 PM IST

प्राध्यापकांच्या पगारात 22 ते 28 टक्क्यांनी वाढ होणार !

प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

Oct 11, 2017, 09:04 PM IST

गुजरातमध्ये सातवा वेतन आयोग लागू

गुजरातमध्ये आजपासून म्हणज एक ऑगस्टपासून ७वा वेतन आयोग लागू झालाय. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सातवा वेतन लागू झाल्याची घोषणा करून सरकारी कर्मचा-यांना खूष केलं आहे. 

Aug 1, 2016, 01:41 PM IST

पगारवाढीसाठी मिळवावा लागणार वरिष्ठांचा 'व्हेरी गुड' शेरा!

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय खरा...पण केंद्रानं जारी केलेल्या अधिसूचनेत कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. 

Jul 27, 2016, 08:22 AM IST

... तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाही

सातव्या वेतन आयोगात भरपूर पगार वाढेल असं स्वप्न रंगवणाऱ्या नागरिकांसाठी जराशी धक्कादायक बातमी आहे, केंद्रीय कर्मचाऱ्यांची बढती आणि पगारवाढीसाठी आवश्‍यक असलेले मापदंड सरकारकडून अजून कडक करण्यात आले आहेत.

Jul 26, 2016, 07:01 PM IST

सातवा वेतन आयोग : पे मॅट्रिक्स टेबल्स घ्या जाणून

 सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत शिफारस मंजूर करण्यात आली आहे. या शिफारशीनुसार वेतनात २३ टक्के वाढ करण्याची शिफारस आहे. ४७ लाख विद्यमान कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.  त्यामुळे सरकारी कर्मचा-यांना अच्छे दिन आले आहे. 

Jul 8, 2016, 12:52 PM IST

सातवा वेतन आयोग: राष्ट्रपतींपेक्षा कॅबिनेट सचिवाचा पगार जास्त

सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नवा कायदेशीर वाद समोर आला आहे. हा वाद सर्वाधिक म्हणजेच 2.50 लाख रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत आहे. आयोगानं केलेल्या शिफारसींनुसार कॅबिनेट सचिव, लष्कर प्रमुख यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांचं मूळ वेतन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या मूळ वेतनापेक्षा एक लाख रुपये जास्त होणार आहे. 

Jul 1, 2016, 06:13 PM IST

सातव्या वेतन आयोगातील एक सर्वात खास बाब

सातव्या वेतन आयोगाने लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रात तेजी येण्याची चिन्हं आहेत.

Jun 30, 2016, 01:04 PM IST

सातवा वेतन आयोगातील खास गोष्टी : १२० सेकंदात जाणून घ्या फायदे

केंद्र सरकारने नुकतीच सातव्या वेतन आयोगातील शिफारशींना मंजुरी दिलीये. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३ टक्के वाढ होणार आहे.

Jun 30, 2016, 11:43 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ होणार आहे. तशी शिफारस करण्यात आली आहे.

Jun 29, 2016, 12:09 PM IST