देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या विरोधकांचे सूर कसे बदलले?
एरवी राजकारणाच्या नजरेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका करणारे विरोधकही आता फडणवीसांचे कौतुक करताना दिसत आहेत.
Jan 3, 2025, 07:01 PM ISTमुख्यमंत्री मनाने अस्थिर, उपमुख्यमंत्री शिंदे निराश अन् पवार...; 'सामना' नव्या सरकारला नववर्षाची 'खास' भेट
Maharashtra News : राज्याच्या मंत्रीमंडळात नेमकं चाललं तरी काय? सामना अग्रलेखातून वाचण्यात आला पाढा. कोण निराश, कोणाला नाही मिळालं अपेक्षित खातं? पाहा...
Jan 2, 2025, 07:43 AM IST
गृहमंत्र्यांची चाल हेरत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठा पर्दाफाश; गुजरात, औरंगजेब अन्... तोफ डागत म्हटलं तरी काय?
आगामी Vidhansabha Election च्या धर्तीवर सध्या सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, भाजपच्या रणनितीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Sep 27, 2024, 08:52 AM IST
'भाजपवर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ '; सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय? पाहा जसं च्या तसं...
Loksabha Election 2024 : भटकती आत्मापासून नकली संतान... सामनाच्या अग्रलेखातून वाचला नवा पाढा... भाजपवर ठाकरे गटाकडून टीकेची झोड.
Jun 8, 2024, 09:54 AM IST
Video : ग्राऊंड स्टाफशी बाबर आझम असा वागला की...; सामना राहिला बाजूला, इथं भलतीच चर्चा रंगली
World Cup : क्रिकेटच्या मैदानात खेळल्या जाणाऱ्या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा अनेकदा सामन्यानंतर घडणाऱ्या प्रसंगांबाबत होते. असाच एक प्रसंग नुकताच अनेकांनी पाहिला.
Oct 11, 2023, 08:30 AM IST
सामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट... ठिकठिकाणी आंदोलनं
भाजप आणि ठाकरे गटात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.
Aug 19, 2023, 05:17 PM ISTशिंद्यांची भाकरी करपली, नवी चूल, नवा तवा; शिंदेंवर जोरदार टोलेबाजी
शिंद्यांची भाकरी करपली, नवी चूल, नवा तवा... असा टोला सामनाच्या अग्रलेखातून शिंदेना लगावण्यात आला आहे.
Jul 3, 2023, 09:20 PM ISTशरद पवार म्हणाले, 'सामना'त राऊत काय लिहितात त्याला महत्त्व देत नाही'
Sharad Pawar on Saamana Editorial Criticism : 'सामना'च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सुनावले आहे. आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो, असे पवार म्हणाले.
May 9, 2023, 11:01 AM ISTIPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा
IPL 2023 : आयपीएलच्या सामन्यात दर दिवसी काही नवे किस्से घडतच असतात. कधी एखादा खेळाडू चर्चेत येतो तर, कधी काही दुसराच मुद्दा लक्ष वेधतो. अशाच एका सामन्यात चक्क एका तरुणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Apr 19, 2023, 10:38 AM IST
IND vs NZ 2nd ODI: सामन्याच्या आधी Team India चे खेळाडू काय खातात? पहिल्यांदाच 'ते' पदार्थ सर्वांसमोर
IND vs NZ 2nd ODI: क्रिकेट सामन्यात विराट कशी करतो इतकी तुफानी फटकेबाजी? एका व्हिडीओमुळं झाली पोलखोल. व्यवस्थित पाहून घ्या हे पदार्थ, ज्यातून मिळतं पोषण आणि भागवले जातात जीभेचे चोचले.
Jan 21, 2023, 09:26 AM ISTIND vs BAN सामना रद्द? क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी
India vs Bangladesh 2nd ODI, Weather Forecast: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आज (बुधवारी) ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
Dec 7, 2022, 08:30 AM ISTअनिल देशमुखांच्या गृहमंत्रीपदावर सामनातून प्रश्नचिन्ह
'संशयाच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्रीपदावरील व्यक्तीस काम करता येत नाही'
Mar 28, 2021, 02:06 PM ISTसचिन आणि सेहवागची जोडी आज मैदानावर उतरणार, या संघाविरुद्ध रंगणार सामना
जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा मैदानावर उतरणार
Mar 5, 2021, 02:59 PM ISTशरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या खास शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून खास शुभेच्छा देण्यात आल्यात.
Dec 12, 2020, 08:30 AM ISTकितीही आडवे आले तरी....; पाहा मुख्यमंत्र्यांच्या खणखणीत मुलाखतीचा प्रोमो
पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले...
Nov 26, 2020, 08:37 PM IST