वजन कमी करण्यासाठी तुम्ही एवढंच करा!
एका अभ्यासाद्वारे असं स्पष्ट झालं आहे की, कामावर जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्याऐवजी चालत अथवा सायकलचा वापर केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
May 9, 2015, 02:02 PM ISTMUST WATCH: सायकलने हरवलं फरारीला, व्हायरल झाला व्हिडिओ
एका सायकलने जगातील सर्वात जलद धावणाऱ्या फऱारीला हरवले, असे कसे झाले, हे शक्यच नाही. फेकू मीडिया... काही पण न्यूज देतात.... अशा प्रतिक्रिया तुम्ही फेसबूकवर टाकाल. पण हो हे शक्य झाले आहे.
Nov 15, 2014, 07:52 PM ISTबोईसरमध्ये खड्ड्यानं घेतला विद्यार्थ्याचा बळी
Jul 17, 2014, 09:58 PM ISTपुणे ते कन्याकुमारी मुलींची सायकल रॅली
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५१ वी जयंती साजरी केली जातेय. आणि याच दिवशी स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या एसएनडीटीच्या विद्यार्थिनी पुणे ते कन्याकुमारी हा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करणार आहेत. या मुलींची ही प्रॅक्टिस पाहून एखाद्या सायतलिंग स्पर्धेची तयारी सुरू आहे, असंच वाटेल. मात्र ही तयारी कुठल्याही स्पर्धेची नाही.
Dec 19, 2013, 08:24 PM ISTखड्डे चुकवताना विद्यार्थीनीनं गमावला जीव
खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना पाठिमागून येणारा ट्रककडे तिचं दुर्लक्ष झालं आणि १७ वर्षीय शितल खंडाळकर या पळासखेड गावातल्या विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागलेत.
Aug 27, 2013, 10:17 AM IST