टाटा समूह शेअर्सच्या किमतीत तीन ते चार टक्के घसरण
टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्यावर आज टाटा समूहाच्या शेअर्समध्ये पडझड बघायला मिळतेय. समूहाचे शेअर्सच्या किंमतीत तीन ते चार टक्के घसरण बघायला मिळाली.
Oct 25, 2016, 11:45 AM ISTउचलबांगडीनंतर मिस्त्री कोर्टात जायच्या तयारीत, रतन टाटांचे मोदींना पत्र
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या चार वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली आहे.
Oct 25, 2016, 08:35 AM ISTटाटानं चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:18 PM ISTम्हणून सायरस मिस्त्रींना टाटा समुहाच्या चेअरमन पदावरून हटवलं
टाटा समुहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Oct 24, 2016, 07:32 PM ISTटाटानं चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवलं
टाटा समुहाकडून चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलं आहे.
Oct 24, 2016, 05:30 PM ISTनॅनो बनणार `स्मार्ट सिटी कार`!
रतन टाटांचं स्वप्न ‘नॅनो’नं साकार केलं... पण, काही काळानंतर आता मात्र नॅनोच्या विक्रीत लक्षणीय घट दिसून आलीय. त्यामुळेच टाटा मोटर्सनं आता याच कारला बजेट कारच्या ऐवजी ‘स्मार्ट सिटी कार’च्या रुपात पुन्हा मार्केटमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 22, 2013, 11:05 AM ISTमोठ्या `नॅनो`साठी सायरस सज्ज!
‘स्मॉल वंडर’ ठरलेल्या नॅनोनं भारतात एकच धमाल उडवून दिली होती. त्यामुळेच नॅनो आणि टाटांनी लोकांच्या अपेक्षा आणखी उंचीवर नेऊन ठेवल्यात, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता सायरस मिस्त्री यांच्या खांद्यावर आलीय.
Jan 3, 2013, 11:46 AM ISTटाटा समूहाची आजपासून सायरस मिस्त्रींकडे धुरा
कोट्यवधींची उलाढाल असलेल्या टाटा समूहाची धुरा तब्बल दोन दशके यशस्वीपणे संभाळल्यानंतर शुक्रवारी रतन टाटा ७५व्या वाढदिवशी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. टाटांची जबाबदारी आजपासून सायरस मिस्त्री हाती घेणार आहेत.
Dec 31, 2012, 09:46 AM ISTरतन टाटा निवृत्त होणार, मिस्त्री पदभार स्वीकारणार
देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आज रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे सोपवलं जाणारेएत.
Dec 28, 2012, 08:00 AM ISTटाटांच्या छोट्या कंपन्या कर्जात बुडाल्यात
देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आता रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे आले. हे नेतृत्व येत असताना सायरस यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल, ते ग्रुपमधल्या महत्त्वाच्या कंपन्यांवर असलेलं कर्ज कमी करण्याचं. छोट्या कंपन्या कर्जात बुडालेल्या आहेत.
Dec 27, 2012, 04:36 PM ISTरतन टाटांची सूत्रं सायरस मिस्त्रींकडे
उद्योगपती रतन टाटा यांनी निवृत्ती घेतली. त्यामुळे आदी जाहीर केल्याप्रमाणे त्यांचा पदभार रतन टाटांच्या विश्वासातील सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे सोपविण्यात आलाय.
Dec 27, 2012, 03:05 PM IST२८ डिसेंबरला सायरस स्वीकारणार `टाटा सन्स`च्या अध्यक्षपदाची सूत्रं
टाटा समूहातील कंपन्यांची मूळ कंपनी ‘टाटा सन्स’नं सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा भार सोपवलाय. मंगळवारी ही घोषणा केली गेलीय.
Dec 19, 2012, 07:55 AM IST