साहित्य संमेलन

पंजाब सरकार उचलणार घुमान साहित्य संमेलनाचा खर्च

पंजाब सरकार उचलणार घुमान साहित्य संमेलनाचा खर्च 

Mar 7, 2015, 10:09 AM IST

घुमान संमेलनावर बहिष्काराचा प्रकाशकांचा निर्णय कायम

घुमान संमेलनावर बहिष्काराचा प्रकाशकांचा निर्णय कायम

Feb 3, 2015, 05:17 PM IST

घुमान संमेलनावर बहिष्काराचा प्रकाशकांचा निर्णय कायम

घुमानला होणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठी प्रकाशक परिषदेने घेतलाय. या निर्णयामुळे एकही मराठी प्रकाशक संमेलनाला जाणार नसल्याचं  सांगण्यात येतंय.

Feb 3, 2015, 04:20 PM IST

साहित्य संमेलन रिकामटेकड्यांचा उद्योग - नेमाडे

 

पुणे : साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, अशी परखड टीका कोसलाकार आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलीय. राजकारणी आणि उद्योजकांकडून साहित्य संमेलनांसाठी पैसे घेतात अशी खरमरीत टीकाही त्यांनी केलीय. संमेलनासाठी शत्रूकडूनही पैसे घेतील असंही त्यांनी म्हटलय. पुण्यात नेमांडेंना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

Nov 28, 2014, 01:34 PM IST

'घुमान'ला होणाऱ्या साहित्य संमेलनानं प्रकाशकांना सुटला घाम

८८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमानला घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलाय. त्यामुळे प्रकाशक नाराज आहेत.

Jul 3, 2014, 09:40 PM IST

अ.भा.मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमानमध्ये होणार आहे. घुमान संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांची कर्मभूमी आहे. 

Jul 1, 2014, 02:57 PM IST