सरकारने सुप्रिम कोर्टात दाद मागावी; नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2014, 11:34 PM ISTजयललितांना अखेर जामीन मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:17 PM ISTअखेर जयललितांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा, जामीन मंजूर
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना अखेर जामीन मंजूर झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी चार दिवस आधीच दिवाळी साजरी करण्यास सुरूवात केली आहे.
Oct 17, 2014, 01:00 PM ISTनाशकात कॉलेजपातळीवर अॅडमिशन सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2014, 12:39 PM ISTयाकूब मेमनच्या फाशीला सुप्रिम कोर्टाची स्थगिती
याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रिम कोर्टानं स्थगिती दिली आहे. याकूब मेमनचा दयेचा अर्ज दहा दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळला होता. याकूबची याचिका आता घटना पीठाकडे विचारार्थ पाठवण्यात आलाय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी ठोठावण्यात आलेला याकूब मेमन एकमेव आरोपी आहे.
Jun 2, 2014, 02:58 PM ISTअखेर ज्योतिबाच्या सेवेतून ‘सुंदर’ची सुटका!
सुंदर हत्तीला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं सुंदर हत्तीला जंगलात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं विनय कोरेंची याचिका फेटाळून लावली आहे.
May 29, 2014, 05:45 PM ISTस्पॉट फिक्सिंगच्या चौकशीसाठी बीसीसीआयची नवी समिती
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तपासासाठी नवी चौकशी समितीची नावं बीसीसीआयनं सुचवलीय. बीसीसीआयनं यासाठी तीन नावं सुचवलीत. यात रवी शास्त्री, माजी सीबीआय प्रमुख राघवन आणि जस्टिस पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे.
Apr 20, 2014, 07:15 PM ISTतृतीयपंथीयांना लिंग दर्जा, सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
सुप्रिम कोर्टानं तृतीय पंथीयांसाठी महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. तृतीयपंथींयांना थर्ड जेंडर म्हणून सुप्रिम कोर्टानं मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी तृतीय पंथीयांना आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा द्याव्यात असे आदेशही न्यायालयानं दिलेत. तृतीयपंथीयांना लिंग दर्जा देणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
Apr 15, 2014, 02:14 PM IST`एचडीएफसी` अध्यक्ष दीपक पारिख आयपीएलचे विशेष सल्लागार
बीसीसीआई-आयपीएल चे अंतरिम अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी `हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)चे अध्यक्ष दीपक पारिख यांना `इंडियन प्रीमियर लीग`च्या सातव्या सत्रासाठी आपला विशेष सल्लागार म्हणून निवडलंय.
Apr 12, 2014, 02:42 PM IST‘गोविंदाच्या थापडीनं देशोधडीला लावलं’
सुप्रिम कोर्टानं सहावर्षांपूर्वीच्या मारहार प्रकरणी अभिनेता गोविंदाकडून जवाब मागितलाय. २००८मध्ये गोविंदाच्या एका चाहत्यानं गोविंदानं आपल्याला मारल्याचा आरोप केला होता.
Apr 8, 2014, 07:19 PM IST१० वर्षात एकाही आमदार, खासदाराविरुद्ध खटला नाही?
गेली दहा वर्षे राज्यातील एकाही आमदार किंवा खासदाराच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्षांकडे पोलीसांनी मागितली नाहीये. यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार-खासदार य़ांच्यावरील गुन्ह्याचं काय असा सवाल आता उपस्थित झालाय.
Mar 17, 2014, 10:10 AM ISTप्रत्येक नग्न छायाचित्र अश्लील नाही- सुप्रिम कोर्ट
प्रकाशनातील महिलेचं प्रत्येक नग्न छायाचित्र हे अश्लील नाही, असा निकाल सुप्रिम कोर्टानं दिलाय. आयपीसीच्या १४६ वर्षांपूर्वीच्या तरतुदींचा अर्थ लावून कोर्टानं हा निकाल दिला. `एखाद्या नग्न किंवा अर्धनग्न छायाचित्रामुळं लैंगिक भावना उत्तेजित झाल्या तरच, ते अश्लील म्हणता येईल,` असं मतही कोर्टानं नोंदविलंय.
Feb 8, 2014, 01:51 PM ISTआता सुप्रिम कोर्टच्या केसेसची माहिती एका क्लिकवर
सध्याचा जमाना स्मार्ट फोनचा आहे... आता फोनमधल्या या अॅपची भुरळ सुप्रिम कोर्टालाही पडलीय. ज्यांच्या-ज्यांच्या केसेस सध्या कोर्टामध्ये सुरू आहेत... त्या सगळ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. सुप्रिम कोर्टामधल्या केसेसची सगळी माहिती आता एका अॅपवर उपलब्ध होणार आहे.
Feb 7, 2014, 08:42 AM ISTबडव्यांचा उत्पात गेल्यानं विठ्ठलाचं उत्पन्न चौपट वाढलं
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपल्यामुळं मंदिर समितीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढलंय. शनिवारी पहिल्याच दिवशी विठ्ठलाच्या चरणी ठेवलेल्या दक्षिणापेटीत ८७ हजार तर रुक्मिणी मातेजवळच्या दक्षिणापेटीत २७ हजार इतके पैसे जमा झालेत.
Jan 20, 2014, 10:40 AM ISTआता लाल दिवा फक्त घटनात्मक पदाधिकाऱ्यांना- सुप्रिम कोर्ट
वाहनांवर लाल दिवा वापरण्याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिलाय. केवळ घटनात्मक पदावरी मान्यवरांच्या वाहनांवरंच लाल दिवा वापरता येणार आहे. मात्र त्याबरोबर सायरनचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आलाय.
Dec 10, 2013, 12:57 PM IST