सुप्रिया सुळे

ओळख राजकीय पंढरी बारामती लोकसभा मतदारसंघाची...

बारामती... देशाच्या राजकारणात या मतदारसंघाची ओळख राजकीय पंढरी अशी आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार यांच्या बारामतीकडं देशाचे  विशेष लक्ष असतं.

Jun 19, 2018, 10:50 PM IST

पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या

मतदारसंघात स्वच्छतेचे तीनतेरा वाजलेले आहेत.

Jun 19, 2018, 10:42 PM IST

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पाहा काय बोलल्या सुप्रिया सुळे

Jun 11, 2018, 05:18 PM IST

महाराष्ट्राच्या पाच खासदारांना 'संसदरत्न'

 'संसदरत्न' पुरस्कारासाठी खासदारांची संसदेतील उपस्थिती, त्याने विचारलेले प्रश्न, विविध विषयांवर केलेली अभ्यासपूर्ण भाषणं, विचारलेल्या प्रश्नांची संख्या, सभागृहासमोर मांडलेली खासगी विधेयके आदी गोष्टींचा विचार केला जातो.

Jun 9, 2018, 08:54 AM IST

... जेव्हा सुप्रिया सुळे सायकल चालवतात

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क सायकल चालवतात

May 25, 2018, 09:59 PM IST

नेदरलँड उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंचा सायकलवर फेरफटका

नेदरलँड उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंचा सायकलवर फेरफटका

May 25, 2018, 08:01 PM IST

राज्यात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनतोय - सुप्रिया सुळे

 महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागत असल्याचे राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

May 25, 2018, 10:30 AM IST

सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया... फॅन्टास्टिक...!

सुप्रिया सुळे यांचा पहिला शब्द काय होता, जेव्हा भुजबळांना जामीन मिळाल्याची बातमी आली, ऐका...

May 4, 2018, 03:57 PM IST

आर आर आबांच्या मुलीचं लग्न, सुप्रिया सुळेंची भावनिक साथ

या लग्नात स्वागताला अजितदादा उभे होते, तर सुप्रिया सुळे हे आर आर यांच्या पत्नी सूमन पाटील यांना भावनिक आधार देत होत्या. 

May 1, 2018, 11:19 PM IST

सुप्रिया सुळे यांचे ट्वीटरवरून प्रसाद लाड यांच्यावर आरोप

प्रसाद लाड यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केले होते, त्याला त्यांनी उत्तर दिलंय.

Apr 28, 2018, 05:14 PM IST

दादांच्या बालेकिल्ल्यात ताईंची हवा! पाहा स्पेशल रिपोर्ट

दादांच्या बालेकिल्ल्यात ताईंची हवा! पाहा स्पेशल रिपोर्ट

Apr 13, 2018, 08:39 PM IST

महिला दिन स्पेशल ब्लॉग : स्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक… - सुप्रिया सुळे

संसाराच्या लाख जबाबदाऱ्या सांभाळत ऑफीसचेही काम यशस्वीपणे करणाऱ्या, शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या, विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचे सर्वोच्च टोक गाठणाऱ्या अशा सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.

Mar 8, 2018, 11:43 AM IST