रेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री?
नुकतंच भाजपचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेसमोर रेल्वे बजेट सादर केलं... हे रेल्वे बजेट अखेरचं ठरण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2016, 05:00 PM ISTजंगलसफारीसाठी धावणार टायगर एक्सप्रेस
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कान्हा, बांधवगडची जंगलसफारी घडविणार्या टायगर एक्स्प्रेस या लग्झरी रेल्वेचे उद्घाटन केले आहे. पर्यटकांना प्रत्यक्ष अभयारण्ये दाखवण्यासाठी व्याघ्र दर्शनाची संधी रेल्वे विभागाकडून दिली गेली आहे. ही एक्सप्रेस येत्या आक्टोबरपासून सुरू होणार असून नियमित स्वरूपात असणार आहे.
Jun 18, 2016, 02:29 PM ISTआता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार
यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 16, 2016, 06:14 PM ISTपरळ आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ
परळ टर्मिनस आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ झालाय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परेल उपनगरीय रेल्वे टर्मिनस आणि पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने त्यांनी पायाभरणी केली.
May 30, 2016, 11:17 PM ISTमुंबईतल्या 48 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास
मुंबईतल्या 48 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी स्पष्ट केलंय.
May 30, 2016, 09:06 AM ISTमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
May 20, 2016, 06:25 PM ISTरेल्वेची प्रवाशांना खुशखबर
रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे.
Apr 29, 2016, 06:50 PM ISTरेल्वे मंत्र्यांचा लोकलमधून उभ्याने प्रवास
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आज माटुंगा ते चर्चगेट असा मुंबईच्या लोकलच्या फर्स्ट क्लासमधून उभ्याने प्रवास केला. यावेळी त्यांना गर्दीचा सामना करावा लागला.
Apr 21, 2016, 06:45 PM ISTरेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केला १५० किमीचा प्रवास ४५ मिनिटांत
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हायस्पीड ट्रेनमधून १५० किमीचा प्रवास केवळ ४५ मिनिटांत केला. तोही चालकाच्या केबिनमध्ये बसून.
Apr 15, 2016, 10:29 PM ISTप्रवाशांकडून पैसे उकळणारा रेल्वे पोलीस निलंबित
सोशल मीडियाची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने एका रेल्वे पोलिसाला निलंबित केलं आहे.
Apr 14, 2016, 04:58 PM IST'गतिमान एक्सप्रेस'ला सुरेश प्रभू यांनी दाखला हिरवा कंदील
Apr 5, 2016, 02:10 PM IST'रेल्वेचा प्रवास टुथपेस्टपेक्षाही स्वस्त'
रेल्वे तिकीटाच्या दरवाढीने सध्या सर्व प्रवाशी हैराण आहेत, रेल्वे दरवाढीचा फटका फार वर्षांनी बसल्याने प्रवाशांना हे नवीन आहे. मात्र सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, यावर उपाय काढण्याचे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Mar 31, 2016, 05:06 PM ISTज्येष्ठ नागरिकांसाठी सुरेश प्रभूंची खुशखबर
नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी आता यापुढे प्रत्येक ट्रेनमध्ये ९० आरक्षित लोअर बर्थ असतील, अशी घोषणा रेल्वे बोर्डातर्फे करण्यात आली आहे.
Mar 25, 2016, 09:26 AM ISTइंदिरा गांधी शक्तिशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू
इंदिरा गांधी या देशाच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असल्याचे प्रतिपाद केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
Mar 23, 2016, 05:57 PM ISTरेल्वे बजेट अगोदर प्रभूंनी केला बीग बींना फोन...
नुकतंच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर बीग बी अमिताभ बच्चन यांना फोन केला होता. ही गोष्ट स्वत: बीग बी यांनीच उघड केलीय.
Mar 1, 2016, 10:45 PM IST