राष्ट्रकुलमध्ये संजीता चानूला सुवर्ण पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 02:27 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी एक सुवर्ण पदक
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळालेय. संजिता चानू हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक पदकावलेय.
Apr 6, 2018, 08:07 AM ISTऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला २ कोटींचं बक्षीस देणार हे राज्य
बिहारच्या नितीश सरकारने राज्यातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रतिभावान खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास २ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. बिहार विधानपरिषदेमध्ये कला संस्कृती आणि युवा विभागाच्या बजेटवरुन वाद सुरु असतांना ही घोषणा करण्यात आली आहे.
Mar 27, 2018, 04:46 PM ISTखेलो इंडिया स्पर्धेत रत्नागिरीच्या इशाला सुवर्ण पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 09:12 PM ISTमेरी कोमला सुवर्ण पदक, जोसीवर ४-१ सहज मात
पाच वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप पटकावणारी भारताची मुष्टीयोद्धा एम. सी. मेरी कोमने इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलेय. मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात फिलिफिन्सच्या जोसी गॅबुकोवर ४-१ अशी सहज मात करत सुवर्ण पदक जिंकले.
Feb 2, 2018, 10:28 AM ISTसुशील कुमार पाठोपाठ साक्षी मलिकने पटकावलं 'सुवर्ण पदक'
दक्षिण आफ्रिकेच्या जोहानिसबर्ग खेळण्यात आलेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
Dec 18, 2017, 06:02 PM ISTमुंबई । आशिया कब्बडी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक, जंगी स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 08:59 PM ISTकॉमनवेल्थ शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये हिना सिद्धूला सुवर्ण पदक
कॉमनवेल्थ शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्ण पदक जिंकून हिना सिद्धूनं भारताची शान उंचावलीय. सिद्धूनं ६२६.२ स्कोअर केलाय.
Oct 31, 2017, 03:25 PM ISTVIDEO : 'सुवर्ण' विजयानंतरही त्याच्या राष्ट्रगीताला सन्मान नाकारला आणि मग...
एकीकडे आपल्या देशात राष्ट्रगीताच्या दरम्यान उभे राहावं की राहण्याची सक्ती असू नये, याबद्दल वाद सुरू आहे... तर दुसरीकडे अबुधाबीचा एक व्हिडिओ समोर आलाय... जो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो.
Oct 27, 2017, 06:00 PM ISTवेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी करणाऱ्या निकीता काळेचं मनमाडमध्ये जंगी स्वागत
नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत मनमाडची वेटलिफ्टिंगपटू निकीता काळेला सुवर्णपदक मिळालं.
Sep 13, 2017, 06:01 PM ISTकोल्हापूरची 'सुल्तान' रेश्मा मानेची राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण कमाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 04:45 PM ISTकौटुंबिक परिस्थितीमुळे बंदुका हातात घेणाऱ्यांना सेहवागची चपराक
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या मरियप्पन थांगवेलूने सुवर्ण पदक पटकावलं. मरियप्पनला टी42 उंच उडी प्रकारात सुवर्ण पदक मिळालं.
Sep 12, 2016, 04:25 PM IST१७० देशांपेक्षा अधिक सुवर्ण पदक या एकट्या खेळाडूकडे
अमेरिकेच्या जलतरणपटू मायकेल फेल्प्सची ऑलिंपिकमध्ये सुवर्णभरारी सुरुच आहे. फेल्प्सने मंगलवारी दोन गोल्ड मेडल आपल्या नावे केले आहे. 200 मीटर बटरफ्लाय आणि फायनलमध्ये त्याने गोल्ड मेडल जिंकलं. 70 मिनटानंतर 200 मीटर फ्री रिलेमध्ये त्याने दुसरं गोल्ड पटकावलं. फेल्प्सच्या खात्यात आता एकूण 21 ऑलिंपिक गोल्ड मेडल आहेत.
Aug 10, 2016, 04:54 PM ISTएशियन गेम्स : भारतीय महिला कबड्डी टीमनं पटकावलं गोल्ड मेडल
भारतीय महिला कबड्डी टीमनं पटकावलं गोल्ड मेडल
Oct 3, 2014, 11:18 AM ISTचौथ्या दिवसाअखेर भारताकडे सहा गोल्डसहीत 22 मेडल्स!
चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताच्या खात्यात तब्बल 22 मेडल्स जमा झालेत... आत्तापर्यंत भारतानं 6 गोल्ड, 9 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल्सची कमाई केलीय. या मेडल टॅलीसहीत भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या टेबल्समध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
Jul 28, 2014, 12:47 PM IST