'या' स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल १५,६०० रुपयांपर्यंतची सूट
स्मार्टफोन यूझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन बनविणा-या असुस कंपनीने फ्लिपकार्टवर एक धमाकेदार ऑफर सादर केली आहे.
Aug 18, 2017, 09:55 PM ISTमुंबईकरांच्या मालमत्ता कर सुटीची शिवसेनेला पुन्हा आठवण
मुंबईकरांना मालमत्ता करात सूट आणि सवलत देण्याच्या वचनाची शिवसेनेला पुन्हा आठवण झालीय.
Jun 21, 2017, 11:44 PM ISTमुंबईकरांच्या मालमत्ता कर सुटीची शिवसेनेला पुन्हा आठवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 11:40 PM ISTसूट दिल्याने बीएस गाडींचा स्टॉक संपला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 07:16 PM ISTहीरो आणि होंडाच्या बाईकवर १२,५०० रुपयांची सूट
जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या विचारात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हीरो मोटोकॉर्प आणि होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया()एचएमएसआय) ने BS-III या मॉडेलवर २२, ००० रुपयांची सूट जाहीर केलीये.
Mar 30, 2017, 03:50 PM ISTमतदान केल्यास चित्रपट तिकीट, हॉटेलमध्ये सूट
नाशिक महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Feb 20, 2017, 04:29 PM ISTफक्त 3 नाही 7.5 लाख उत्पन्नावर मिळवा टॅक्स सूट!
तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या आत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. पण, तुमचं उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असलं तरी गुंतवणुकीद्वारे तुम्ही 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील करात सूट मिळवू शकाल.
Feb 2, 2017, 02:58 PM IST...इथे 'आयफोन 6' मिळतोय केवळ 9,990 रुपयांना!
आयफोनचे तुम्हीही चाहते असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलंय.
Jan 5, 2017, 02:56 PM ISTघरगुती सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरा, 5 रुपयांची सूट मिळवा
एलपीजी म्हणजेच घरगुती सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरल्यास ग्राहकांना पाच रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
Jan 3, 2017, 09:43 PM ISTनोटबंदीतून राजकीय पक्षांना सूट का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:59 PM ISTआज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवर सूट
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75% सूट देण्यात येणार आहे.
Dec 12, 2016, 09:38 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय.
Nov 15, 2016, 01:28 PM ISTसर्जिकल स्ट्राईक : बर्गरवर मिळणार २० टक्के सूट
इंडियन आर्मीने पाकिस्तान व्याप्त काश्मिरात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली, याचा आंनदोत्सव देशभरात सुरू आहे.
Sep 29, 2016, 11:50 PM ISTसॅमसंग स्मार्टफोनवर घसघसीत सूट
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने ग्राहकांसाठी घसघसीत सूट दिली आहे. स्मार्टफोनवर चक्क 10 हजार रूपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे.
Aug 24, 2016, 04:01 PM ISTमोदींच्या त्या सूटसाठी 4 कोटी 31 हजार 311 रुपयांची बोली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.
Aug 20, 2016, 12:11 PM IST