सनस्क्रीन वापरा, त्वचेचा कॅन्सर टाळा!
सनस्क्रीनमुळं तीन प्रकारच्या त्वचेच्या कॅन्सरचं १०० टक्के रक्षण केलं जातं. त्यासोबतच आपल्या त्वचेचं आनुवंशिकतावाहक म्हणजेच ‘सुपरहीरो जीन’चं सुद्धा संरक्षण सनस्क्रीनमुळं होतं, असं नुकतंच एका अभ्यासात पुढं आलंय.
Oct 8, 2013, 01:27 PM ISTपहा पृथ्वीवरचे अग्नीकुंड....
जरा विचार करा ४० -४५ डिग्री तापमानात अंगाची लाहीलाही होते...पण आता तुम्ही जे ९ प्रदेश पहाणार आहात तिथलं तापमान ५० ते ७० डिग्री सेल्सियसच्या दरम्यान आहे.
Apr 13, 2013, 10:19 PM ISTपहा काय आहे तुमच्या नोकरीस घातक
नोकरीमध्ये बऱ्याचदा आपल्याला यश मिळत नाही. अनेकदा मानसिक तणावाखाली आपण वावरत असता. आणि त्यामुळे नोकरीतील आपले चित्त अस्थिर असते.
Apr 3, 2013, 09:34 AM ISTसांगा बाहेर पडायचं कसं?
राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. त्यातच चंद्रपूर शहराची तर देशातल्या सर्वात उष्ण शहराकडे वाटचाल होते आहे. आधीच पाणीटंचाई आणि त्यात वाढत्या तापमानाचा तडाखा यामुळे पुढचे दोन महिने कसा निभाव लागणार या काळजीनं नागरिक धास्तावले आहेत.
Apr 20, 2012, 02:29 PM IST