मुंबई शेअर बाजारात ५०० अंकांची उसळी
शेअर बाजारात कोरोनो व्हायरसचा प्रभाव दिसून येत आहे.
Mar 3, 2020, 03:26 PM ISTशेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला
बजेटनंतर शेअर मार्केटमध्ये आज तेजी पाहायला मिळाली.
Feb 4, 2020, 11:18 AM ISTआर्थिक संकटाच्या संकेतानंतर शेअर बाजारात पडझड
फेडरल रिझर्व्हनं व्याज दर कमी करून अमेरिकेत येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचं सुतोवाच केल्याची भीती व्यक्त होतेय
Aug 2, 2019, 10:38 AM ISTसेन्सेक्सने ओलांडला ४० हजारांचा पल्ला
सेन्सेक्सने ओलांडला ४० हजारांचा पल्ला
May 23, 2019, 11:20 AM ISTशेअर बाजारातून तीन लाख कोटी रुपये नाहीसे
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर वाढण्याची शक्यता
Oct 4, 2018, 01:36 PM ISTनिफ्टी ११ हजाराच्यावर, सेन्सेक्सचाही नवा रेकॉर्ड
शेअर बाजारात आज दमदार सुरूवात झाली, निफ्टीने ११ हजाराचा महत्वाचा टप्पा पार केला आहे,
Jul 12, 2018, 12:39 PM ISTशेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्समध्ये घसरण
केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर मोठी परिणा दिसून आला. कालही बाजारात निराशी दिसून आली. आज मार्केट ओपन झाले असताना सेन्सेक्समध्ये ३०० अंशांनी घसरण पाहायला मिळाली. आज दुसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Feb 2, 2018, 10:50 AM ISTअर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराला उधाण
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज प्रथमच ११ हजाराचा टप्पा ओलांडलाय.
Jan 23, 2018, 12:28 PM ISTमुंबई । बजेटपुर्वी शेअर मार्केटमध्ये उसळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 10:09 AM ISTमुंबई शेअर बाजार पहिल्यांदाच ३५ हजारांवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 05:34 PM ISTगुजरात निवडणुका आणि सेन्सेक्सची सर्कस...
गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांबरोबरच सेन्सेक्सचीसुद्धा तारांबळ उडाली.
Dec 18, 2017, 12:30 PM ISTशेअर मार्केटची घोडदौड कायम, सेन्सेक्स ३० हजारापर्यंत
शेअर बाजारांची घोडदौड कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक आज नव्या उंचीवर पोहोचले.
Apr 5, 2017, 10:00 PM ISTमुंबई शेअर बाजारात आज कमालीची उसळी
पाच राज्यातल्या निकालानंतर प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारात आज कमालीची उसळी बघायला मिळतेय. सेन्सेक्स उघडताच 500 अंकांनी वधराला असून निफ्टीमध्येही 150 अंकांची उसळी बघायला मिळतेय.
Mar 14, 2017, 09:44 AM IST