मेक इन इंडिया कार्यक्रमात मुख्यमंत्री-उद्धव यांचा सेल्फी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 09:22 PM ISTहा सेल्फी संसार सुखकर करणार ?
मेक इन इंडियाचा भाग असलेल्या मेक इन मुंबईचा समारोप झाला आहे.
Feb 15, 2016, 09:00 PM ISTइरफानचा पत्नी सोबतचा सेल्फी ठरला 'फिरकी'चा मानकरी
टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने निकाह केला आहे.
Feb 9, 2016, 12:25 AM IST...या सेल्फीमधली 'आई' कोण, ओळखा पाहू!
अमेरिकेत राहणाऱ्या एका तरुणीनं आपला एक सेल्फी ट्विटरवर शेअर केला... आणि त्यानंतर अचानक तिला आलेल्या प्रतिक्रियांनी ती एकदम गोंधळूनच गेली...
Feb 6, 2016, 07:25 PM ISTसावधान! www.मुसीबत.com
स्मार्ट फोन हातात आल्यावर प्रत्येकालाच सेल्फीचा मोह आवरता येत नाही. तर सोशल मीडियावरचा वापरही वाढला आहे. चांगल्या गोष्टीचा लाभ होत असला तरी अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक जण फसलेत तर काहींना जेलची हवा खायला मिळाली.
Feb 5, 2016, 02:49 PM ISTमेरठ जिल्हाधिकाऱ्यांसोबत सेल्फी काढणं युवकाला पडलं महागात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 12:50 PM ISTविना परवानगी सेल्फी काढल्याने थेट तरुंगात रवानगी
उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांच्यासोबत सेल्फी काढणं एका युवकाला महागात पडलंय. त्याची १४ दिवसांच्या कोठडीत रवानगी झाली.
Feb 5, 2016, 11:19 AM ISTमोबाईलमध्ये सेल्फी घेता घेताच ती ट्रेनमधून खाली कोसळली!
सेल्फी बळीची आणखी एक घटना अलाहाबादमध्ये घडलीय. सेल्फी काढतानाच एका मुलीला अपघाताला सामोरं जावं लागलंय.
Feb 4, 2016, 03:10 PM ISTअर्जावर सेल्फी लावणाऱ्या २ हजार जणांना म्हाडाचा दणका
सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आलेल्या असतानाच, दुसरीकडे म्हाडाच्या फॉर्मसाठी देखील सेल्फी फोटोंचा वापर झाल्यानं अनेकांचे फॉर्म म्हाडाने बाद केले आहेत.
Feb 2, 2016, 07:31 PM ISTपेशंटने हॉस्पिटलमध्ये बेडवर कलाकारासोबत काढला सेल्फी
पाहा यांनी काय प्रताप केला आहे.
Feb 2, 2016, 11:00 AM ISTसेल्फीनं घेतला आणखी एक बळी
सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमवावा लागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Feb 1, 2016, 11:06 PM ISTसावधान ! सेल्फी शेअर करणं पडू शकतं महागात
आज जागोजागी तरुण सेल्फी काढतांना दिसतात. सेल्फी काढून तो सोशल मीडियावर शेअर करणे ही आजकालची फॅशनच झाली आहे. पण ही सवय तुमच्या जीवनावर परिणाम करते.असं एका संशोधनातून समोर आलंय.
Jan 30, 2016, 07:07 PM ISTसेल्फीच्या नादात ऑस्ट्रेलियन महिला पाण्यात पडली
पाहा या ऑस्ट्रेलियन महिलेला कसं वाचवलं.
Jan 27, 2016, 12:14 PM ISTसेल्फी काढताना ऑस्ट्रेलियन महिलेचा गुजरातमध्ये मृत्यू
सेल्फी काढताना ऑस्ट्रेलियन महिलेचा गुजरातमध्ये मृत्यू
Jan 27, 2016, 11:47 AM ISTलग्नाच्या १० दिवस अगोदरच 'सेल्फी' फॅडनं घेतला त्याचा जीव
लग्नाला केवळ १० दिवस उरले असताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय... सेल्फीचं फॅड त्याच्या जीवावर उठलं.
Jan 20, 2016, 05:19 PM IST