गुजरात निवडणुक 2017: भाजप पुन्हा आघाडीवर, काँग्रेस अल्पशा पिछाडीवर
पुन्हा एकदा काँग्रेसवर कडी करत भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेस बॅकफुटला तर, भाजप फ्रंडला अशी स्थिती पहायला मिळत आहे.
Dec 18, 2017, 09:40 AM ISTगुजरात निवडणूक : मुख्यमंत्री रुपाणी आघाडीवर
मुख्यमंत्री रुपाणी राजकोट पश्चिम मधून १८०० मतांनी आघाडीवर
Dec 18, 2017, 09:32 AM ISTगुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम
गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.
Dec 18, 2017, 09:26 AM ISTगुजरात निवडणुक 2017: बाजी पलटली, जनतेचा हात 'कॉंग्रेस के साथ', भाजपला धक्का
भाजपची पिछेहाट सुरू आहे. 182 जागांपैकी कॉंग्रेस 88 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप 84 जागांवरच रेंगाळला आहे.
Dec 18, 2017, 09:25 AM ISTगुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये मोठा ट्विस्ट, मुख्यमंत्री रुपाणी ८०० मतांनी पिछाडीवर
भाजपा ८४ तर कॉंग्रेस ८८ जागांवर आघाडीवर आहे.
Dec 18, 2017, 09:17 AM ISTगुजरात निवडणुक 2017: जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर आघाडीवर
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजनीची सुरूवात झाली आहे. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अत्यंत काट्याची टक्कर असून, आघाडीचा आकडा क्षणाक्षणाला बदलत आहे. दरम्यान, कॉंग्रेसला मात्र गुजरातमध्ये अच्छे दिन दिसत आहे. कारण कॉंग्रेस आघाडीवर असून, भाजप काही अंश स्थिरावला आहे. कॉंग्रेसकडून मैदानात उतरललेले जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर सध्या चांगलेच आघाडीर आहेत.
Dec 18, 2017, 09:10 AM ISTहिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ : भाजप आघाडीवर
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत हाती आलेल्या कलानुसार भाजपने सुरुवातीलाच मोठी मुसंडी मारलीये.
Dec 18, 2017, 09:06 AM ISTगुजरात निवडणूक : भाजपाला जोरदार दणका, कॉंग्रेसची मुसंडी
भाजपा ८७ जागांवर स्थीर असून कॉंग्रेस ७४ जागांवर आघाडी घेतली आहे.
Dec 18, 2017, 09:06 AM ISTगुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
गुजरातमध्ये कॉंग्रेसने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस ६६ जागा मिळवून आघाडीवर आहे.
Dec 18, 2017, 08:50 AM ISTगुजरात: भाजप आघाडीवर, कॉग्रेसही देतीय टक्कर
गुजरात विधानसभा निवडणूक निकालासाठी प्रत्यक्ष मतमोजनीस सुरूवात झाली असून, प्राथमिक कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे.
Dec 18, 2017, 08:47 AM ISTगुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर
कॉंग्रेसची अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेली पाहायला मिळत आहे.
Dec 18, 2017, 08:42 AM ISTHimachal Pradesh election results Live : भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, येथे भाजपने जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार की भाजप मुसंडी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
Dec 18, 2017, 07:29 AM ISTAssemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.
Dec 18, 2017, 07:12 AM ISTराज ठाकरेंसारख्या संतापल्या सोनिया गांधी, म्हणाल्या...
काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, या भाषण करण्यासाठी उभ्या राहिल्या, आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली.
Dec 16, 2017, 06:35 PM ISTनवी दिल्ली । राहुल गांधी यांनी सोनिया गांधींकडून अध्यक्ष पदाची सूत्रे घेतली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 16, 2017, 03:28 PM IST