लेनोव्हो करणार नवा स्मार्टफोन लाँच
लेनोव्हो कंपनी येत्या 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. K6 आणि K6 नोट हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत.
Nov 28, 2016, 08:20 AM IST6जीबी रॅमचा Lenovoचा स्मार्टफोन लवकरच बाजारात
सध्या 4 जी स्मार्टफोनची चलती सुरु झाली आहे. तसेच जास्तीत जास्त रॅम देण्याचा भर स्मार्टफोनमध्ये दिसत आहे. Lenovo लवकरच 6 जीबी रॅमचा 4 जी स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.
Nov 19, 2016, 10:58 PM IST4जीबी रॅम, जबरदस्त कॅमेरा, मोटो M स्मार्टफोनचं आज लाँचिंग
मोटोरोलाचा मोटो M आज लाँच होण्याची शक्यता आहे. कारण मोटो M वेबसाइट Antutu वर देखील लिस्ट करण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनबाबत अनेक लीक रिपोर्टस समोर आले आहेत.
Nov 8, 2016, 04:11 PM ISTकेवळ ५०१ रुपयांना मिळतोय ८००० रुपयांचा फोन!
भारतात बनविल्या जाणाऱ्या 'चॅम्पवन सी1' नावाचा एक स्मार्टफोन लवकरच ग्राहकांसमोर येतोय. या फोनची खरी किंमत ८००० रुपयांची असली तरी १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ ५०१ रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
Nov 6, 2016, 12:30 AM ISTखरेदी करा स्मार्टफोन आणि एक वर्ष फ्री ४ जी इंटरनेट
रिलायन्स जिओचा धमाक्यानंतर मुकेश अंबानीच्या कंपनीने रिलायन्स रिटेलने नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू आहे. कारण या फोन सोबत युजर्सला एक जबरदस्त ऑफर आहे.
Nov 1, 2016, 05:06 PM ISTफ्युचर फोन - १२ जीबी रॅम, ६० मेगापिक्सल कॅमेरा आणि तीन बॅटरी
स्मार्टफोनचा एक जीबी, दोन जीबी रॅम आता खूप मागे पडतोय... बाजारात आता तब्बल १२ जीबी रॅमसहीत एक सुपरफोन येतोय.
Oct 18, 2016, 01:31 PM ISTफक्त एक रुपयामध्ये मिळणार शाओमीचा स्मार्टफोन
दिवाळीनिमित्त शाओमी कंपनीनं ग्राहकांना बम्पर ऑफर दिली आहे. कंपनी रेडमी 3 एस प्राईम हा स्मार्टफोन फक्त एक रुपयाला विकणार आहे.
Oct 16, 2016, 06:32 PM ISTलेईको ली मॅक्स2 स्मार्टफोन 5000 रुपयांनी स्वस्त
मुंबई : काही दिवसांपूर्वीच लेईको कंपनीने लाँच केलेल्या लेईको ली मॅक्स2 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 5000 रुपयांची कपात केलीये. भारतात आता हा 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी असलेला स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता.
Sep 29, 2016, 08:27 AM ISTतुम्ही स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करता ?
नवी दिल्ली: जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेतला आहे. तो १०० टक्के चार्ज केला आहे तरी त्याची बॅटरी जर लवकर संपत असेल तर समजा तुम्ही काही तरी चूक करत आहात.
Sep 28, 2016, 12:23 PM ISTतुम्ही स्मार्टफोनची बॅटरी 100 टक्के चार्ज करता का?
स्मार्टफोनची सगळ्यात मोठी समस्या बॅटरी चार्जिंगबाबत असते. अनेकदा या समस्येमुळे चांगल्यातले चांगले स्मार्टफोनही काम करत नाहीत. यासाठी योग्य तऱ्हेने बॅटरी चार्ज करणे गरजेचे आहे.
Sep 26, 2016, 10:42 AM ISTस्मार्टफोनच्या अतीवापराचे 9 दुष्परिणाम
स्मार्टफोन ही आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातली गरज बनली आहे. याच स्मार्टफोनचा अतिवापर वाढला असून, त्याचे अनेक धोके माणसाच्या आरोग्याला होतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मोठे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
Sep 25, 2016, 05:04 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 लॉन्च
सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.
Sep 24, 2016, 10:18 PM ISTस्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा
स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होणे अथवा स्मार्टफोनने पेट घेतल्याच्या घटना हल्ली वाढू लागल्यात. अनेकदा आपल्या चुकांमुळे तर कधी स्मार्टफोनमध्येच बिघाड असतो यामुळे अशा घटना घडतात. ही घटना आपल्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी अवश्य करा.
Sep 24, 2016, 02:06 PM ISTस्मार्टफोनमधील इंटरनेटचा स्पीड वाढवायचा असल्यास हे ५ उपाय करा
इंटरनेट ही सध्या माणसाची गरज झालीये. प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती इंटरनेटचा वापर करते. मोबाईलमध्ये इंटरनेट वापरण्याऱ्या युजर्सची संख्या जास्त आहे. भारतात आता 3g 4g कनेक्शन आले असले तरी अद्यापही अधिकतर युजर्स 2g स्पीडचा इंटरनेट वापरतात.
Sep 23, 2016, 11:17 AM ISTएका दिवसांत एक लाख मोटोई3 स्मार्टफोनची विक्री
मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन मोटो ई3 पॉवर या स्मार्टफोनने भारतीय बाजारात जबरदस्त एंट्री घेतलीये. विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर एका दिवसांत तब्बल एक लाख स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा कंपनीने केलाय.
Sep 22, 2016, 06:23 PM IST