स्मार्टफोन

१३ मेगापिक्सेल कॅमेरा, २ जीबी ऱॅमसह श्योमीचा रेडमी ४ए लाँच

श्योमीने भारतात २ जीबी रॅमचा नवा ४ जी स्मार्टफोन रेडमी ४ए लाँच केलाय. २ जीबी रॅम असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ५,९९९ रुपये इतकी ठेवलीये.

Mar 20, 2017, 07:41 PM IST

स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी या सोप्या टिप्स

स्मार्टफोन आपल्या जीवनातील मूलभूत गरज बनलीये. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजांसोबत स्मार्टफोन ही माणासाची चौथी गरज बनलीये. 

Mar 9, 2017, 01:02 PM IST

भाजपकडून मतदारांना लॅपटॉप, स्मार्टफोन, वायफाय फ्री...

उत्तराखंडमध्ये भाजपनं आपलं व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केलंय. यात पक्षानं मतदारांना गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप, स्मार्टफोन, वायफाय फ्री देण्याचं आश्वासन दिलंय. 

Feb 4, 2017, 07:40 PM IST

स्मार्टफोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेऱ्याचं काय काम? जाणून घ्या...

सध्या बाजारात चलती आहे ती ड्युएल रिअर कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोन्सची... पण, तुम्हाला स्मार्टफोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेराची काय गरज? किंवा हे ड्युएल कॅमेरा कसे काम करतात? असा कधी प्रश्न पडलाय का? असेल तर त्याचंच हे उत्तर...

Jan 31, 2017, 01:38 PM IST

स्मार्टफोन खरेदीवर एक हजार रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव

स्मार्टफोन डिजीटल पेमेंटनं खरेदी केला तर त्यावर एक हजार रुपयांची सबसिडी द्या असा प्रस्ताव केंद्र सरकारनं डिजीटल पेमेंटसाठी नेमलेल्या समितीनं ठेवला आहे.

Jan 25, 2017, 03:56 PM IST

व्हिवोचा ड्युअल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च

व्हिवोनं V5 प्लस हा ड्युअल फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Jan 23, 2017, 04:16 PM IST

सॅमसंग गॅलॅक्सीचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च

सॅमसंगनं नव्या वर्षामध्ये गॅलॅक्सी J सीरिजचे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Jan 14, 2017, 05:53 PM IST

13 MP कॅमेरा, 4GB रॅम आणि जबरदस्त बॅटरी : लेनोव्हो P2 लॉन्च

लेनोव्होनं 2017मधला पहिलाच स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लेनोव्हो P2 या नव्या स्मार्टफोनचा युएसपी आहे तब्बल 5100mAhची बॅटरी.

Jan 12, 2017, 06:49 PM IST

तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन भारतात लॉन्च

लिनोव्हो कंपनीने आपला पी 2 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.  या फोनची बॅटरी तीन दिवस चालेल तसेच केवळ दोन तासात चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे. 

Jan 11, 2017, 11:41 PM IST

16 मेगापिक्सलचा कॅमेरा 4 GB रॅम, नोकिया 6 ची घोषणा

स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये नोकियानं पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे.

Jan 8, 2017, 10:12 PM IST

नवऱ्यापेक्षा स्मार्टफोनला अधिक वेळ देतात भारतीय महिला

भारतीय महिला आपल्या नवऱ्यापेक्षा स्मार्टफोनवर यूट्यूबवर व्हिडीओ पाहणे वा गेम्स खेळण्याला अधिक प्राधान्य देत असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आलीये.

Dec 23, 2016, 10:37 AM IST

आता, 2G, 3G फोनमध्येही वापरा 'रिलायन्स जिओ'

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी ही खुशखबर आहे. आता, रिलायन्स जिओ वापरण्यासाठी तुमच्याकडे केवळ 4G सपोर्टिव्ह फोन असणं गरजेचं नसेल... तर 2G, 3G फोनमध्येही तुम्ही 'रिलायन्स जिओ' कार्डचा वापर करू शकाल.

Dec 7, 2016, 11:31 AM IST

पुढील वर्षी लाँच होणार नोकियाचा स्मार्टफोन

प्रसिद्ध ब्रँड नोकिया लवकरच मोबाईलच्या जगात पुन्हा प्रवेश करणार आहे. पुढील वर्षी नोकियाचा नव्या जनरेशनचा स्मार्टफोन लाँच होणार आहे. 

Dec 2, 2016, 11:21 AM IST

४,००० mAhच्या बॅटरीसहीत लेनोवोचा स्मार्टफोन लॉन्च

लेनोवो कंपनीनं आपला नवा कोरा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केलाय. या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे, या स्मार्टफोनमधील ४,००० mAhची बॅटरी... या दमदार बॅटरीमुळे यूजर्स हा फोन जास्तीत जास्त वेळ वापरू शकतील. 

Nov 29, 2016, 07:56 PM IST