लग्नात खर्च झालाय म्हणून हनिमून टाळताय? ही घ्या 7 स्वस्तात मस्त ठिकाणांची यादी
budget Honeymoon places in india : हनिमूनसाठी खिशाला परवडेल अशाच ठिकाणी जायचंय? पाहा अशा ठिकाणांची यादी, जिथं खर्चही अवाक्यात असेल आणि फिरण्याचा आनंदही मिळेल.
Nov 18, 2024, 11:10 AM IST
लग्नानंतर जोडपी हनिमुनला जातात कारण....
नेक जोडपी प्रामुख्याने हनिमूनला (मधुचंद्र) जाण्याचा पर्याय निवडतात. हा पर्याय निवडण्यामागे काय असते त्यांची मानसिकता....?
Mar 13, 2018, 06:29 PM IST...म्हणून मी हनिमून सोडून पळालो- अजय देवगन
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'रेड' १६ मार्चला प्रदर्शित होतोय.
Mar 11, 2018, 07:22 PM ISTहनीमूनला गेली ही अभिनेत्री आणि झालं असं की, हेलिकॉप्टरनं केलं Airlift
'हेट स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारी अभिनेत्री पाओली डॅम तुम्हाला माहिती असेलच. पाओली गेल्याच महिन्यात विवाहबंधनात अडकली.
Jan 11, 2018, 10:05 PM ISTलग्नानंतर हनीमुनला जाण्याची सुरूवात कशी झाली?
काही वर्षांपूर्वी हनिमूनला इतके महत्व दिले जायचे नाही. मात्र, अलिकडील काळात हनिमूनला जाणे ही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. पण ...
Jan 3, 2018, 10:57 PM ISTबोरिवली नॅशनल पार्कमध्ये सुरू आहे 'थंडगार हनिमून'
वाढत्या उष्म्यानं सर्वांचाच जीव नकोसा झाला असताना, तिथं बिचा-या वन्यप्राण्यांचेही काय हाल असावेत...मात्र, बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वन्यजीवांना उकाड्यातही गारवा मिळावा यासाठी यंत्रणा सज्ज असते...भर उष्म्यातला पाहुयात हा एक तजेलदार रिपोर्ट...
Apr 19, 2017, 10:21 PM ISTआता हनिमूनसाठी चंद्रावर जाण्यासाठी व्हा तयार
'चलो दिलदार चलो.. चाँद के पार चलो...' असं आपल्या प्रियकराला सांगणारी हिरॉईन असो नाहीतर आपल्या प्रेयसीला चंद्र तोडून आणून देण्याचं वचन देणारा हिरो असो. चंद्र हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. चंद्रावर वस्ती करण्याचं स्वप्न हे नील आर्मस्ट्राँगच्या पहिल्या पावलापासून पाहिलं गेलं. मात्र हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणं शक्य आहे. इतकंच काय, लग्नानंतर हनिमूनला चंद्रावर जायचं असेल, तर त्याचं तिकिट देणारी कंपनीही तयार झाली आहे.
Dec 21, 2016, 10:40 PM ISTहनिमूनवरुन परतल्यानंतर नवऱ्याचे गुपित उघडले आणि...
काही दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं होत आणि मॉरिशस येथून हनिमूनवरुन ते जोडपं परतलं होतं. नववधू आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र हनिमूनवरुन परतल्यानंतर तिचा नवरा जतिनने तिला जोरदार झटका दिला. २४ वर्षांचा पती त्याच्या ४२ वर्षांच्या प्रेयसीसोबत चक्क पळून गेला.
Jun 9, 2016, 08:19 AM ISTजोडप्याचे ते हनिमून क्षण ड्राईव्हरने चोरून केले शूट
हनिमूनसाठी गेलेल्या एका भारतीय जोडप्याच्या लैंगिक संबंधांचे मोबाईलवर चोरुन शुटींग करतांना पाकिस्तानी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. विवाहानंतर हनिमूनसाठी हे जोडपे दुबईला आले होते.
Jun 2, 2016, 11:18 PM ISTहनिमूनला सलमानला सोबत घेऊन जाणार : बिपाशा
मुंबई- बॉलीवूडमधील हॉट जोडी करणसिंग ग्रोवर आणि बिपाशा बसू ३० एप्रिलला लग्नाच्या बंधनात अडकले. हा दिमाखदार सोहळा मुंबईतल्या एका अलिशान हॉटेलमध्ये पार पडला. पंजाबी आणि बंगाली पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडला.
May 2, 2016, 09:08 AM ISTसुरेश रैना हनिमूनला, पाहा फोटो
May 31, 2015, 01:57 PM ISTहनीमूनदरम्यान शरीरसंबंधास नकार क्रूरता नाही- हायकोर्ट
`हनीमूनच्या वेळेस जोडीदारानं शरीरसंबंधांस नकार दिल्यास ती क्रूरता ठरत नाही. तसंच, विवाहानंतर लवकरच पत्नी शर्ट- पँट परिधान करून ऑफिसला जात असेल आणि तिला ऑफिसच्या कामानिमित्त अन्य शहरांत जावं लागत असेल, तर त्याचा अर्थ ती पतीवर अत्याचार करते, असं होत नाही,` असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टानं दिलाय. हा निकाल देत कोर्टानं यापूर्वी शरीरसंबंधास नकार देणं क्रूरता ठरवून विवाहबंधन तोडण्याचा फॅमिली कोर्टानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरविलाय.
Mar 9, 2014, 10:04 PM IST